स्वराज्य संघटना नवी मुंबई

स्वराज्य संघटना नवी मुंबई स्वराज्य संघटनेच्या नवी मुंबई विभागाचे अधिकृत पेज
(1)

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कन्हैया नगर (दिघा), इलटणपाडा (दिघा), सुभाषनगर (दिघा) या ठिकाणी आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या कार...
17/10/2024

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कन्हैया नगर (दिघा), इलटणपाडा (दिघा), सुभाषनगर (दिघा) या ठिकाणी आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अंकुश बाबा कदमांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांशी संवाद साधला.



घणसोली येथे मराठी उद्योजक कु.अभय काटे, कु.अमित मोरे, कु राजेंद्र शेळके यांनी एकत्र येत हॉटेल अस्सल मराठी बाणा या नवीन व्...
17/10/2024

घणसोली येथे मराठी उद्योजक कु.अभय काटे, कु.अमित मोरे, कु राजेंद्र शेळके यांनी एकत्र येत हॉटेल अस्सल मराठी बाणा या नवीन व्यवसायाची सुरूवात केली. दरम्यान या हॉटेलचे उद्धाटन अंकुश बाबा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अंकुश कदम यांनी या तरूण उद्योजकांचे अभिनंदन करत त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मराठी तरूण व्यवसाय करण्याचं धाडस दाखवतायेत ही बाब खरोखरचं कौतुकास्पद आहे. त्यांना पाठबळ देणं हे आपलं कर्तव्य आहे. आगामी काळात त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांचा सहकारी म्हणून उभा राहीन, असा विश्वास यावेळी बोलताना अंकुश कदमांनी व्यक्त केला.

या शुभ प्रसंगी स्वराज्य पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ जुनघरे, युवा जिल्हाध्यक्ष मयुरभाऊ धुमाळ, सचिनभाऊ करंजेकर, किरणभाऊ मस्कर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनायक जाधव व सहकारी उपस्थित होते.



Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य संघटना नवी मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share