Digital Ahilya

Digital Ahilya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Digital Ahilya, Social service, NAVI MUMBAI.

16/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  #जयमहाराष्ट्र 🚩🚩🚩                   #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रदिन2023    #महाराष्...
01/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जयमहाराष्ट्र 🚩🚩🚩


#महाराष्ट्रदिन
#महाराष्ट्रदिन2023



#महाराष्ट्रदिन
#महाराष्ट्रदिन2023

12/02/2022

संपूर्ण जगभरामध्ये विखुरलेला मेंढपाळ समुदाय ज्याला वेगवेगळ्या देशामध्ये - राज्यामध्ये - प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, त्या समुदायाला एकत्रित एका प्लॅटफॉर्म वर आणून, शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, औद्योगिक, राजकीय व आर्थिक प्रगती घडवून आणणे हे मुख्य धोरण डिजिटल अहिल्या या आभासी प्लॅटफॉर्मचे आहे. हा प्लॅटफॉर्म निव्वळ भाषाद्वेष, वर्णभेद व राजकारण विरहित असून या प्लॅटफॉर्म वर मेंढपाळ समुदायाच्या हक्कांच्या रक्षणाचे तसेच हिताचे अतोनात प्रयत्न केले जातील. आज जरी डिजिटल अहिल्याकडे पाहिले की फक्त बीजच दिसत असले तरी, एका छोट्याशा बीजामध्येचं खूप मोठे उतुंग महाकाय वृक्ष निर्माण करण्याची ताकद असते. तरी आपण सर्वांनी मिळून या आभासी प्लॅटफॉर्मला सार्वत्रिक करून आपल्या समुदायाला एकात्रीत करण्यासाठी मदत करावी. ही विनंती.

सर्वांनी या वेबसाईटवर भेट देऊन नोटिफिकेशन Allow करावे.

www.digitalahilya.org

खालील Social media pages ला भेट देऊन सर्व Pages ला Like करून Share करावे.

1. https://www.facebook.com/Digital-Ahilya-डिजिटल-अहिल्या-115066147757907/

2. https://twitter.com/Digital_Ahilya?t=lhmf8TQRlujND9FQ2_DF8g&s=08

3. https://www.instagram.com/p/CZxKbcNPS4l/?utm_medium=share_sheet

4. https://youtube.com/channel/UC8rgnDqm6cT3DGgVwCuGfbg

5. https://www.linkedin.com/company/digital-ahilya-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

धन्यवाद!
टीम डिजिटल अहिल्या🙏🏻

Address

Navi Mumbai
400614

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Ahilya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Digital Ahilya:

Share

Category