Friendz Online Form Filling Center

Friendz Online Form Filling Center Its a Professional all types of Online form Filling center. Education, School, Bank, Government Job, Cast Validity, Passport Seva, Pan Card etc.

08/09/2014

अन्न व औषध प्रशासन विभागात 52 जागा
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आस्थापनेवर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (2 जागा), वरिष्ठ तांत्रिक सहायक (10 जागा), लघुटंलेखक (3 जागा), वरिष्ठ लिपिक (8 जागा), लिपिक टंकलेखक (23 जागा), शिपाई (4 जागा), नमुना सहायक (1 जागा), हमाल परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 1 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे

08/09/2014

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये 8 जागा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सहायक व्यवस्थापक-भूमी (3 जागा), सहायक (1 जागा), भू मापक (4 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 5 सप्टेंबर 2014 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 2 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

08/09/2014

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामध्ये 15 जागा
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामध्ये उप संचालक-तांत्रिक (1 जागा), उपसंचालक - समन्वयक (1 जागा), डिझाईन अभियंता (1 जागा), साईट अभियंता (1 जागा), पर्यावरण अधिकारी (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), लेखापाल (2 जागा), फिशरी अधिकारी (1 जागा), पर्यटन अधिकारी (1 जागा), पोर्ट अधिकारी (1 जागा), वन अधिकारी (1 जागा), पंचातय अधिकारी (1 जागा), सचिव/संगणक अभियंता (2 जागा) ही पदे कंत्राटी/प्रतिनियुक्ती तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 2 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

08/09/2014

मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेटच्या 548 जागा
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेट (548 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 ऑगस्ट – 5 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे

08/09/2014

रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात 207 जागा
रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कार्यालयात लघुटंकलेखक (12 जागा), लिपिक टंकलेखक (130 जागा), वाहनचालक (2 जागा), शिपाई (61 जागा), चौकीदार नि सफाईगार (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014 आहे.

08/09/2014

भारतीय स्टेट बँकेत परीविक्षाधीन अधिकारीच्या 2986 जागा
भारतीय स्टेट बँकेत परीविक्षाधीन अधिकारी (2986 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 4 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे

08/09/2014

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये 317 जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता (39 जागा), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (66 जागा), उप कार्यकारी अभियंता (212 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 4 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे

08/09/2014

मध्य रेल्वेमध्ये खेळाडू कोट्यातील 52 जागा
रेल्वे भरती विभागातर्फे मध्य रेल्वेमध्ये खेळाडू कोट्यातील 52 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 4 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

Mumbai - Navi Mumbai Taxi Permit Online form filling StartedFor more info: Contact - 022-27881911 / 9029729973
07/09/2014

Mumbai - Navi Mumbai Taxi Permit Online form filling Started
For more info: Contact - 022-27881911 / 9029729973

Address

Navi Mumbai
400703

Telephone

022 27881911

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friendz Online Form Filling Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share