Bahujan Republican Socialist Party Navi Mumbai

Bahujan Republican Socialist Party Navi Mumbai Official page of "BAHUJAN REPUBLICAN SOCIALIST PARTY" Navi Mumbai City

"बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी" यांचे नवी मुंबई शहर अधिकृत फेसबुक पेज

अधिक माहीतीसाठी तसेच आपल्या शहरातील तक्रारीसाठी आपण शहर अध्यक्ष यांच्यासोबत संपर्क करू शकता.

• ऍड.नवीन प्रतापे (शहर अध्यक्ष, नवी मुंबई)

*नवी मुंबई 10% पाणी कपात रद्द* ---अँड. नविन प्रतापे
26/08/2026

*नवी मुंबई 10% पाणी कपात रद्द*

---
अँड. नविन प्रतापे

05/08/2026

कंत्राटी कामगार के सम्मान मे, बी आर एस पी मैदान मे 💪

23/07/2026

*महानगर गॅस च्या नावाने scam / नागरिकांची फसवणूक.*

विडिओ जरूर पहा आणि तक्रारी साठी संपर्क करा.
अँड. नविन प्रतापे
9324094141

वृक्ष छाटणी केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार!
23/07/2026

वृक्ष छाटणी केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांचे आभार!

12/07/2026

प्रति
निवडणूक आयोग
तथा
आयुक्त, नवी मुंबई महानगर पालिका

विषय :- SIR मोहीम (विशेष सखोल पुनरनिरीक्षण )

मोहिमे अंतर्गत होणाऱ्या विशेष पडताळणी साठी BLO घरोघरी येणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे दुसरी प्रत मतदारास मिळणे गरजेचे आहे.
लोकांना त्रास होणार नाही तसेच प्रक्रिया पारदर्शक होईल, याची सुद्धा काळजी घेतली जावी.
--
अँड. नविन प्रतापे
बी आर एस पी, नवी मुंबई

प्रती,न. मु म. पा,ब प्रभाग, नेरुळ प्रभाग 22 मधील पडझडीला आलेली झाडे आणि जीवघेण्या फांदया लवकरात लवकर छाटणी करावी, अशा सू...
11/07/2026

प्रती,
न. मु म. पा,
ब प्रभाग, नेरुळ

प्रभाग 22 मधील पडझडीला आलेली झाडे आणि जीवघेण्या फांदया लवकरात लवकर छाटणी करावी, अशा सूचना व आदेश द्यावेत.

-अँड. नविन प्रतापे
बी आर एस पी, नवी मुंबई

युद्ध पातळीवर दखल
08/07/2026

युद्ध पातळीवर दखल

07/07/2026

प्रभाग 22 नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत गटाराच्या उघड्या झाकणामुळे तसेच रस्त्यावर 20-25 मोठे जीव घेणे खड्डे पडलेले आहेत. संबंधित अधिकारी व नगरसेवक यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी.
---
अँड. नवीन प्रतापे
बी आर एस पी, नवी मुंबई

04/07/2026

पाऊस न पडल्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी खाली जाते. धरणात पाण्याचा साठा कमी उरल्यामुळे पाणी कपात करावी लागते. ज्याचा त्रास जनसामान्यांना विशेषता गोरगरिबांनाच होतो.

पाऊस ( अतिवृष्टी) जास्त पडल्यामुळे धरणे अवघ्या दोन-चार दिवसातच ओव्हर फ्लो होतात. मग नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो आणि गावांमध्ये पाण्याचा निचरा केला जातो.
ह्याचासुद्धा त्रास जनसामान्यांना विशेषता गोरगरिबांनाच होतो.

ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. ज्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही.

म्हणजे निसर्गाच्या माध्यमातून मिळत असलेले पाणी आपण वाया घालवतो. यावर उपाय करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त तळे - कालवे आणि शहरांमध्ये पाण्याच्या टाक्या उभाराव्यात व तेथे धरणातील अतिरिक्त पाणी सोडावे आणि साठवून ठेवावे. ही साधी बाब जर मंत्र्यांना / संबंधित अधिकाऱ्यांना कळत नसेल तर शोकांतिका! 😔

-
अँड. नवीन प्रतापे

Address

Juinagar Sect 23
Navi Mumbai
400613

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahujan Republican Socialist Party Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bahujan Republican Socialist Party Navi Mumbai:

Shortcuts

Share