युवाशौर्य नवी मुंबई - एकनाथ शिंदे

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • युवाशौर्य नवी मुंबई - एकनाथ शिंदे

युवाशौर्य नवी मुंबई - एकनाथ शिंदे मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रेरणेने मार्गदर्शित नवी मुंबईतील युवाशक्तीचं व्यासपीठ
� युवाशक्तीच्या बळावर नव्या परिवर्तनाची दिशा — “युवाशौर्य नवी मुंबई”

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी स्थापन झालेल्या  #शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धा...
19/06/2026

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी स्थापन झालेल्या #शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील तमाम शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी पदाधिकारी यांना हार्दिक शुभेच्छा...

#शिवसेना

12/11/2025
10/11/2025
10/11/2025
शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत आज कल्याण-डोंबिवली मह...
10/11/2025

शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षता भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

07/11/2025

🔥 एकनाथीय विचारसरणीचा आवाज — युवाशौर्य नवी मुंबई
💪 युवाशक्तीच्या निष्ठेचा आणि विकासाच्या दिशेचा प्रवास सुरू झाला आहे.

Address

Navi Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवाशौर्य नवी मुंबई - एकनाथ शिंदे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share