https://chat.whatsapp.com/LisU0lryc7LECFCqBqLPw4 , वंचित बहुजन आघाडी आंबेडकरवादी विचारधारा पर चलती है। बुद्ध-कबीर-फुले-शाहू- आंबेडकर की वैचारिक विरासत को प्रमाण मानकर इसी माध्यम के देश के तमाम सामाजिक, आर्थिक व राजनैतिक रूप से वंचितो का समूह है! हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सभ हैं
भाई, भाई .....
बहुजन एकत्र येऊन......
प्रगती करू ......!.
- ज्ञानसूर्य
# वंचित बहुजन युवा आघाडी (वं
.ब.यु.आ.)
# Vanchit Bahujan Youwa Aaghadi ( VBYA)
Mobile :- 9545195084
" यदि तुम्हें अन्याय को देखकर गुस्सा आता है, तो तुम तुम मेरे "छावा" , कॉमरेड हो "
लढा... नाहीतर गुलामीची सवय होईल...!
घरी सडून मरण्यापेक्षा,
मानवतावादी संघर्ष करून, चळवळीत लढून मरा.
येणाऱ्या पिढीला तुमचा आदर्श निर्माण होईल....!
ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी, यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत..!!
मुझे ईश्वर से डर नहीं लगता डर लगता है तो ईश्वर को मानने वाले से क्योंकि वो धर्म और आस्था के नाम पर एक दिन इंसानियत को निगल जायेंगे।
सर्वोदयाला आणि अहिंसेला विज्ञानयुग पोषक आहे. कारण सर्वांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करुन मानवी जीवनातील दैन्य, विषमता आणि असंतोष काढून टाकण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. तसेच विज्ञान सगळ्या जगाला जवळ आणून परस्पर स्नेहभावनेचीही वाढ करू शकते. विज्ञानामुळे सर्व जगाचे एक कुटुंब होऊ शकते आणि त्यामुळे क्षुद्र भेदभावांचा निचरा होऊ शकतो. सर्व विश्व एक आहे अशी समत्वाची भावना विज्ञानच निर्माण करु शकते."
उत्सव चार रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला !
संघर्ष और ईंन्तजार कर,
वक्त बदल जाएगाँ ..!
- ज्ञानसूर्य
मेरे ख्याल से लोग अन्याय के बारे में तभी सोचते हैं, जब वो स्वयं उनके साथ होता है !
जब सच बोलने और लिखने में घबराहट हो, तो समझ लेना कि तुम मानसिक गुलामी की ओर कदम बढ़ा रहे हो ।
" उसे यह फ़िक्र है हरदम नया तर्जे-जफा क्या है.!
हमे यह शौक है देखें सितम की इंतिहा क्या है.!! "
" जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या
जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
जितना कठिन संर्घष होगा, जिंत उतनी ही शानदार होगी ।
" शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री."