संकेत शामपाटील ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख

  • Home
  • India
  • Ner
  • संकेत शामपाटील ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख

संकेत शामपाटील ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख Politics

03/04/2025

गद्दारप्रमुखांचा कार्यक्रम यवतमाळ येथे होत असल्या कारणाने यवतमाळ जिल्हा शिवसेना युवासेना पदाधिकारी स्थानबद्ध

शेर की झलक सबसे अलगयवतमाळ वाशीम खासदार श्री संजयभाऊ देशमुख🚩🚩
29/12/2024

शेर की झलक सबसे अलग
यवतमाळ वाशीम खासदार श्री संजयभाऊ देशमुख🚩🚩

*"भगवा सप्ताह निमित्य"* *नेर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेचे उदघाटन व बूथ व गट प्रमुखांची बैठ...
07/08/2024

*"भगवा सप्ताह निमित्य"*
*नेर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेचे उदघाटन व बूथ व गट प्रमुखांची बैठक*

दिनांक 06/08/2024 रोजी नेर तालुक्यातील कोलुरा व नेर शहरातील छत्रपति नगर येथे शाखेचे उदघाटन जिल्हाप्रमुख श्री प्रवीण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच वटफळी,मालखेड पंचायत समिती सर्कलमधील विभाग प्रमुख,शाखा प्रमुख,बूथ प्रमुख व गटप्रमुख यांच्यासोबत (दिग्रस दारव्हा नेर) विधानसभा निवडणुकी संदर्भात नियोजनावर चर्चा करण्यात आली .यावेळी जिल्हाप्रमुख शिंदे यांनी आपल्या भाषणातून(दारव्हा दिग्रस नेर)विधानसभेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही असे विधान केले यावेळी उपस्थित जिल्हासंघटक श्री बाबु पाटील जैत,माजी नगराध्यक्ष श्री पवनभाऊ जयस्वाल,जिल्हा संघटिका सौ.मायाताई राणे , युवासेना जिल्हाप्रमुख श्री संकेत ठाकरे ,दिग्रस विधानसभा संपर्कप्रमुख श्री नितीन बोरकर,विधानसभा समन्वयक रविपाल गंधे, तालुकाप्रमुख श्री नितीन माकोडे, शहरप्रमुख श्री खुशाल मिसाळ, माजी नगराध्यक्षा सौ वनिता ताई मिसळे,माजी नगरसेविका वंदना मिसळे,वंदना उके व इतर पदाधिकारी शिवसैनिक हजर होते

Address

छत्रपती नगर
Ner
445102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संकेत शामपाटील ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share