Bhai Akash Nirmal

Bhai Akash Nirmal Yes

आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तरकधीच विश्वास बसला नसता किअनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतात.असेच...
22/08/2026

आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर
कधीच विश्वास बसला नसता कि
अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या
नात्यापेक्षा खुप जवळची असतात.
असेच आमचे वैचारिक मित्र, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ सहकारी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नाशिक जिल्हा सहचिटणीस व सेंट्रल कमेटी मेंबर भाई अशोकजी बोराडे यांना जन्मदिनाच्या निमित्त मनःपुर्वक पुष्पगंधी आभाळभर शुभेच्छा...!

#भाई आकाश निर्मळ

भारतरत्न राजीव गांधी हे केवळ पंतप्रधान नव्हते तर ते भारताच्या नवविचारांचे प्रतीक होते.त्यांनी तरुण पिढीवर विश्वास ठेवला ...
20/08/2026

भारतरत्न राजीव गांधी हे केवळ पंतप्रधान नव्हते तर ते भारताच्या नवविचारांचे प्रतीक होते.
त्यांनी तरुण पिढीवर विश्वास ठेवला व १८ वर्षाच्या नवतरुणाईला मतदानाचा हक्क दिला.
ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आणि भारताला आधुनिक युगास जवळ करण्याचा संगणकाच्या माध्यमातून आत्मविश्वास दिला.
डिजिटल इंडियाची खरी पायाभरणी राजीव गांधी यांनी केलेली आहे
भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#जयंती #राजीव_गांधी

19/08/2026

आज जागतिक फोटोग़्राफी दिनाच्या सर्व मित्रमैत्रिणींना मनःपुर्वक शुभेच्छा...!
तुमच्या मोबाईलच्या कँमेऱ्यात टिपलेला बेस्ट फोटो कमेंट मध्ये पाठवा

 #स्मृतीदिन कृषी विकासाला दिलेली नवी दिशा व गती आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले भरीव योगदान यांमुळे महा...
18/08/2026

#स्मृतीदिन

कृषी विकासाला दिलेली नवी दिशा व गती आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले भरीव योगदान यांमुळे महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे महाराष्ट्राचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक साहेब यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा हि घोषणा देत देश स्वातंत्र्यासाठी लढणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे स...
18/08/2026

तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा हि घोषणा देत देश स्वातंत्र्यासाठी लढणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्मृती दिना निमित्त शतशः अभिवादन!


#नेताजीसुभाषचंद्रबोस #स्मृतीदिन

निसर्गाचा समतोल राखणाऱ्या व शेतकऱ्यांच्या पिकांचे घुस वउंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागराजाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव रा...
17/08/2026

निसर्गाचा समतोल राखणाऱ्या व शेतकऱ्यांच्या पिकांचे घुस वउंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागराजाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो.
सर्व निसर्ग प्रेमींना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

 #स्मृतीदिन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी देशासाठी फासावर गेलेल्या तेजस्वी, निडर आणि आदर्शवंत क...
17/08/2026

#स्मृतीदिन

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी देशासाठी फासावर गेलेल्या तेजस्वी, निडर आणि आदर्शवंत क्रांतिकारक ‘मदनलाल धिंग्रा’ यांना स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन.


#मदनलालधिंग्रा

बालकांच्या हक्क, संरक्षणासाठी अहोरात्र झटणारे, आमचे आमचे नातू व बीड जिल्हा बालसरंक्षक अधिकारी मा. सुदामराव निर्मळ साहेबा...
16/08/2026

बालकांच्या हक्क, संरक्षणासाठी अहोरात्र झटणारे, आमचे आमचे नातू व बीड जिल्हा बालसरंक्षक अधिकारी मा. सुदामराव निर्मळ साहेबांना जन्मदिनाच्या मनःपुर्वक पुष्पगंधी लाख लाख शुभेच्छा!
सुदामराव आपले कार्य असेच प्रेरणादायी राहो..!

आज भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अभिमानाने साजरा करताना, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य...
15/08/2026

आज भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अभिमानाने साजरा करताना, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन

कर्जत तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनातील आमदार, तत्त्वनिष्ठ, सामाजिक ध्येयवादी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे चरित्...
14/08/2026

कर्जत तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनातील आमदार, तत्त्वनिष्ठ, सामाजिक ध्येयवादी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे चरित्रसंपन्न नेतृत्व, एकनिष्ठता काय असते ते भाई थोरवेंकडून शिकावे असे प्रामाणिक नेतृत्व आमचे वैचारिक जेष्ठ बंधुतुल्य परममित्र व पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ सहकारी भाई विलासरावजी थोरवे यांना जन्मदिनाच्या मनःपुर्वक पुष्पगंधी आभाळभर शुभेच्छा.!


Address

Mahalaxmi Shopping Complex, Shop No/06 And 07, Near Manak Hospital, Below Rajiv Gandhi Bridge, Nerul Sector/02, Navi Mumbai
Nerul
400706

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhai Akash Nirmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhai Akash Nirmal:

Shortcuts

Share

Category