Chandrakant Waghmare

Chandrakant Waghmare चंद्रकांत घनश्याम वाघमारे
पश्चिम महाराष्ट्र सचिव आरपीआय आठवले
नगरसेवक कुर्डुवाडी नगरपरिषद

टाळ-मृदुंगाच्या गजरात, मोठ्या भक्तिभावाने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले...
08/07/2026

टाळ-मृदुंगाच्या गजरात, मोठ्या भक्तिभावाने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालेल्या माझ्या सर्व वारकरी बांधवांना पंढरपूर वारीच्या मंगलमय शुभेच्छा!

#संत_ज्ञानेश्वर_महाराज_पालखी_प्रस्थान_सोहळा #आळंदी #संत_ज्ञानेश्वर_महाराज

टाळ-मृदुंगाच्या गजरात, मोठ्या भक्तिभावाने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालेल्य...
07/07/2026

टाळ-मृदुंगाच्या गजरात, मोठ्या भक्तिभावाने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालेल्या माझ्या सर्व वारकरी बांधवांना पंढरपूर वारीच्या मंगलमय शुभेच्छा!

#संत_तुकाराम_महाराज_पालखी_प्रस्थान_सोहळा #देहू #संत_तुकाराम_महाराज

स्वराज्याचं शौर्य, स्वाभिमानाचं अभेद्य कवच, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे बारा किल्ले आता यून...
12/07/2025

स्वराज्याचं शौर्य, स्वाभिमानाचं अभेद्य कवच, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे बारा किल्ले आता यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत.

UNESCO

सहर्ष स्वागत..!श्री क्षेत्र भगवानगड व नारायण गड दिंडी सोहळ्यात कुर्डूवाडी नगरीत आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे सहर्ष स्वा...
02/07/2025

सहर्ष स्वागत..!
श्री क्षेत्र भगवानगड व नारायण गड दिंडी सोहळ्यात कुर्डूवाडी नगरीत आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे सहर्ष स्वागत..!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🌹💐💐🎂
01/07/2025

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🌹💐💐🎂

खासदार सुप्रियाताई सुळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो! Supriya Sule
30/06/2025

खासदार सुप्रियाताई सुळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड दीर्घायुष्य लाभो!
Supriya Sule

Address

New Delhi
431705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant Waghmare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share