Kalmugli

Kalmugli We are kalmugliKar

10/01/2019

Hi guys, I'm happy to inform you, to 17 February 2019 is my life turning date because of my Marriage date. All my best friend please invite you.

From,
Chand Taglure & Taglure

Venue: Kalmugali, Tq.Nilanga, Dist.Latur

22/10/2017

*ठेचा तर लागत राहतीलच*
*ती पचवायची हिम्मत ठेवा..*
*कठीण प्रसंगात साथ देणा-या*
*माणसांची किंमत ठेवा....!!!*
*"माणसाला" स्वतःचा "फोटो" काढायला वेळ लागत नाही .*
*पण स्वतःची "इमेज" बनवायला वेळ लागतो"*..

04/10/2017

कलमुगळीचे सरपंच कोण ? आपले मतं काय? - Poll on strawpoll.com https://strawpoll.com/yhy5rde5 #.WdScmb_vlnY.whatsapp

Create your straw poll in seconds on StrawPoll.com. Type your question, select poll options, share the link and evalute your poll in real-time.

03/10/2017
13/06/2017

क्या लाईन लिखी है लिखने वाले ने..

जमीन जल चुकी है, आसमान बाकी है,
सूखे कुँए तुम्हारा, इम्तहान बाकी है,

बरस जाना वक्त पर हे मेघा,

किसी का मकान गिरवी है
किसी का लगान बाकी है..!!

28/05/2017

" स्वर्गात सर्व काही आहॆ„
परंतु मृत्यू नाही,
गीतॆमध्यॆ सर्व काही आहे„
परंतु खोटं नाही,
" जगात सर्व काही आहे„
परंतु समाधान नाही„
आणि .. ... ... ...
"आज माणसांमध्ये
सर्व काही आहे„
परंतु धीर नाही.
" जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो„
आधार कुणी नाही देत परंतु
धक्का द्यायला प्रत्येक जण तयार
असतो.. . .
“माझं” म्हणून नाही.
”आपलं” म्हणून ‘जगता’ आलं पाहिजे…
‘जग’ खुप ‘चांगले’ आहे.
फक्त..
”चांगले वागता” आलं पाहिजे..!!

Happy moments
27/05/2017

Happy moments

13/10/2016

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

काही जिंकणं बाकी आहे,
काही हरणं बाकी आहे.

अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..

🍁🍁 *सुप्रभात* 🍁🍁
💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*💐

Mohram  #2016
12/10/2016

Mohram #2016

03/10/2016

न्हवं







•••
मी काय म्हणतोय

अॅमेझोन वर वैरणीच्या पेंढया देत्यात का इचारा की तेव्हढ
मळ्यात लय चिक्कुल झालाया
😅😅😅 😜😜😜😝😝😝

Address

Kalmugali
Nilanga
413522

Telephone

8698519786

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalmugli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share