भैया आपल्या हक्काचे- निलंगा

  • Home
  • India
  • Nilanga
  • भैया आपल्या हक्काचे- निलंगा

भैया आपल्या हक्काचे- निलंगा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भैया आपल्या हक्काचे- निलंगा, Political organisation, Nilanga.

🙏🙏🙏🙏🙏*निलंगेकराच्या वाड्यावर ऐकु येणारी एक आगळी वेगळी प्रेमळ....**धमकी*  *जे की कार्यकर्ते देतात...!!!!*मी कोण आहे तुम्ह...
22/10/2024

🙏🙏🙏🙏🙏

*निलंगेकराच्या वाड्यावर ऐकु येणारी एक आगळी वेगळी प्रेमळ....*

*धमकी*
*जे की कार्यकर्ते देतात...!!!!*

मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का कालच मला भैया चा फोन आला होता
गावात आले की ते मलाच आधी फोन करतात माझ्याशिवाय ते दाळ जेवण करत नाहीत...
मलाच आधी म्हणले होते हे फ्लाने फलाने पद घे पणं मी नको म्हणलो म्हणुच ते त्याला दिले आहे
मी तुझ्या घरी येणार आहे जेवायला भेटायला
*मला विचारल्या शिवाय काही करत नाहीत म्हणुन निलंगेकराच्या कुण्या ही कार्यकर्त्याला कमी समजु नय तोच त्यांच्या सर्वात प्रिय आहे...*

हे सर्व एकल की एकच वाटत भैया चे रुप किती कधी कुठे प्रगट होतील कोणाला भेटतील याचा नेम नाही

*प्रत्येक नेत्याला ऐकू वाटावी वाटणारी अशी ही कार्यकर्त्याची धमकी....*

🙏🙏🙏🙏🙏

*कोणाचं कधी काय ठरलं हे आम्हाला नाही माहीत...**पण..**निलंगा विधानसभेमधील सर्व सुजाण नागरिकांचे मात्र ठरलंय की ...**आपले ...
22/10/2024

*कोणाचं कधी काय ठरलं हे आम्हाला नाही माहीत...*
*पण..*
*निलंगा विधानसभेमधील सर्व सुजाण नागरिकांचे मात्र ठरलंय की ...*

*आपले मत विकासाला...*
*आपले मत उद्याच्या उज्वल भविष्याला...*
*आपले मत समाजातील सर्व घटकापर्यंत योजना पोहोचवणाऱ्या माणसाला...*
*आपले मत अडीअडचणीत सदैव पाठीराखेच्या भूमिकेत उभा टाकणाऱ्या नेतृत्वाला...*
*आपले मत गावोगावी वाड्या वस्तीवर होत असलेल्या विविध स्वरूपाच्या विकास कामाला...*
*आपले मत लाडक्या बहिणीच्या भावाला...*
*आपले मत मागील 20 वर्षापासून राजकारणात समाजकारणात सलाखून तयार झालेल्या सक्षम नेतृत्वाला...*

*आपले मत जनसामान्याच्या मनातील लोकनेते आमदार श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर साहेबाला...*

*जनतेने जे ठरवले तेच होणारय...*

*संभाजी भैया पुन्हां एकदा निलंगा विधानसभेतील जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रुजू होणार...*

*पेटून उठलंय शहर आणि प्रत्येक गाव*    *सगळ्यांच्या मनामनात एकच नाव,*👇*संभाजी राव संभाजी राव- 😍✌️**टीका करणे सोपं आहे...*...
15/10/2024

*पेटून उठलंय शहर आणि प्रत्येक गाव*
*सगळ्यांच्या मनामनात एकच नाव,*
👇
*संभाजी राव संभाजी राव- 😍✌️*

*टीका करणे सोपं आहे...*
*पण प्रत्यक्षात काम करून दाखवणे कठीण आहे..*

*बोलणे नाही तर काम करून दाखवणारे नेतृत्व...*
*श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब...*
*✌🏻✌🏻🌷🌷✌🏻✌🏻*

*नम्र व सुसंस्कृत...**जनसामान्य लोकांचा आदर सन्मान करणारे नेतृत्व म्हणजे भैय्या....**कार्यकर्त्यांना प्रेम, आपुलकी लावणा...
15/10/2024

*नम्र व सुसंस्कृत...*
*जनसामान्य लोकांचा आदर सन्मान करणारे नेतृत्व म्हणजे भैय्या....*
*कार्यकर्त्यांना प्रेम, आपुलकी लावणारे आमदार म्हणजे भैय्या.....*

*जनतेचे सेवक म्हणजे भैय्या....*
*निलंगा मतदार संघातील विकास म्हणजे भैय्या.....*
*गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन आधार देणारे आमदार म्हणजे भैय्या....*

*आपल्या हक्काचे भैय्या....*

* *

जनसन्मानासाठी लढणारे... भैय्या आपल्या हक्काचे* माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाच वर्षातील कामांचा ल...
02/10/2024

जनसन्मानासाठी लढणारे... भैय्या आपल्या हक्काचे*
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाच वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या दै पुण्यनगरीच्या पुरवणीचे माजी खासदार रूपाताई (आक्का) पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.......

Sambhaji Patil Nilangekar

#निलंगा #लातूर

01/10/2024

चांगलं शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध - मा. आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर!

Address

Nilanga

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भैया आपल्या हक्काचे- निलंगा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share