05/12/2025
खोटं बोल पण रेटून बोल...
काय नेते किती येड्यात काढता हो लोकांना बस करा कि आता.
आपण आणलेला फंड हे फक्त तुमच्या विकासा साठी होत हे या विडिओच्या माध्यमातून स्पष्ट लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे...
आता जनता तुम्हाला सोडणार नाही तुमी किती ही वयक्तिक टीका करा. पण हे निलंगायची अवस्था तुम्ही करून ठेवली आहे याला तुमी लपून ठेवू शकत नाही..
आता वेळ आली आहे निलंगा वासियांनो या लोकांची जागा यांना आपण दाखवून देऊ......🙏🏻🙏🏻