वैनतेय विद्यालय , निफाड

  • Home
  • India
  • Niphad
  • वैनतेय विद्यालय , निफाड

वैनतेय विद्यालय , निफाड #वैनतेय_विद्यालय_निफाड

15/08/2026
🚩|| " गुरुपौर्णिमा " || 🕉️            आज गुरुपौर्णिमा सर्व प्रथम वंदन माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला सुसंस्कार दिले.  त्...
29/07/2026

🚩|| " गुरुपौर्णिमा " || 🕉️

आज गुरुपौर्णिमा
सर्व प्रथम वंदन माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला सुसंस्कार दिले.
त्यानंतर वंदन माझ्या गुरूजनांना
ज्यांच्यामुळे आजवरचे सर्व यश
संपादन केले.
आणि वंदन त्यांना ज्यांनी
आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर कळतं नकळतं खूप काही शिकवलं अशा ज्ञात अज्ञात लहान मोठ्या सकलजनांना वंदन .....

" सर्वांना गुरूपौर्णिमच्या "
" खूप खूप शुभेच्छा "
🙏🌹🕉️🌹🙏

आदरणीय गुरुवर्य श्री. वि.दा.व्यवहारे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎂🎂🎂💐
21/07/2026

आदरणीय गुरुवर्य श्री. वि.दा.व्यवहारे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎂🎂🎂💐

26/06/2026

तात्यासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!꧁ 𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑩𝒊𝒓𝒕𝒉𝒅𝒂𝒚꧂ !! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!
01/06/2026

तात्यासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
꧁ 𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑩𝒊𝒓𝒕𝒉𝒅𝒂𝒚꧂ !! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा !!

  💐🎊💐
21/05/2026

💐🎊💐

*निधन वार्ता*कळविण्यास अत्यंत दुःख होते की,श्री.प्रमोद शेठ बाबुराव आहेरराव, व श्री उमाकांतशेठ बाबुराव आहेरराव यांचे वडील...
16/05/2026

*निधन वार्ता*
कळविण्यास अत्यंत दुःख होते की,
श्री.प्रमोद शेठ बाबुराव आहेरराव, व श्री उमाकांतशेठ बाबुराव आहेरराव यांचे वडील तसेच , श्री त्रंबकराव मल्हारराव आहेरराव यांचे जेष्ठ बंधू
कै.बाबूराव मल्हारराव आहेरराव सर -अण्णा (निफाड) यांना आज शनिवार दि. 16/05/2026 रोजी दू.१२:२८ वा. देवाज्ञा झाली.

Address

Niphad
422303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वैनतेय विद्यालय , निफाड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share