01/09/2025
1500 साल ईद मिलाद्दुन्नबी और 623 वें उर्स हज़रत हाजी सय्यद मुनव्वर रहेमतुल्ला अलैह के मौके पर सय्यद हज़रत हाजी मुन्नवर रहेमतुल्ला अलैह फाऊंडेशन, गुंजोटी
मोफत आरोग्य व संवाद शिबीर मोफत सर्वरोगनिदान शिबीर
आयोजक
सय्यद हज़रत हाजी मुन्नवर रहेमतुल्ला अलैह फाऊंडेशन, गुंजोटी
संस्थापक अध्यक्ष - #दानिश_नासिर_मुजावर
संपर्क : 7378437839
सदस्य
जाफर शेख, अदनान मुजावर, तौफिक त. मुजावर, सोहेल काझी, मोसिन पठाण, समिर शेख, यासिर पठाण, निहाल फुलारी, आदम शेख, शफिक औटी, तौफिक औटी, अजिम शेख
#नदिम भैय्या मुजावर यांच्या सहकार्याने
पत्ता : हजरत हाजी सय्यद मुन्नवर रहेमतुल्ला अलैह दर्गा फंक्शन हॉल, गुंजोटी
•उद्घाटन•
प्रमुख उपस्थिती - मा. आमदार प्रवीण स्वामी साहेब ( उमरगा लोहारा तालुका )
मा. सुलतान शेठ मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा
मा. पोलीस निरीक्षण प्रल्हाद सूर्यवंशी साहेब उमरगा.
युवा नेते मा. डॉ. अजिंक्य (बापु ) पाटील साहेब
मा. सरपंच कौशल्या बेळमकर ताई
मा. उपसरपंच आयुब मुजावर साहेब
यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.