Osmanabad AIMIM official

Osmanabad AIMIM official उस्मानाबाद एमआईएम शहर सदर
अजहर मुख्तार सैयद

02/05/2024

क्या नांदेड़, परभणी, सोलापुर, बीड़, जालना, में मुस्लिम मतदाता कम थे क्या? जो हमारे पार्टी से उम्मीदवार नही उतारा? या उस्मानाबाद में दादा के क़ायदे से उनको फायदा पहुंचाने उम्मीदवार उतारा?

*उस्मानाबाद धाराशीव शहरात एम आय एम पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर?**पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता लोकसभेची उमेदवारी ...
26/04/2024

*उस्मानाबाद धाराशीव शहरात एम आय एम पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर?*
*पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता लोकसभेची उमेदवारी देण्यात आली शहराध्यक्ष अजहर सय्यद*
*शहराध्यक्ष यांनी केले जिल्हा अध्यक्ष व प्रदेश अध्यक्ष यांच्यावर गंभीर आरोप?*
*लोकसभा निवडनूक - स्वार्थासाठी लढवण्यात आली असल्याचा शहराध्यक्ष यांचा आरोप?*

28/03/2024

रमज़ान 2021 -मोहम्मद शहाबुद्दीन
रमज़ान 2023 -अतीक अहमद
रमज़ान 2024 -मुख्तार अंसारी.. सोचने वाली बात है.. 🤔

19/10/2023

चाहे पुरी दुनिया यहूदियों के साथ चले जायें,,, तो भी सिर्फ एक। सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी काफी है मस्जिद अक्सा फिर से फतह करने के लिए!

28/06/2023
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐 एम आय एम उस्मानाबाद शहर अध्यक्ष
27/05/2023

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐
एम आय एम उस्मानाबाद शहर अध्यक्ष

27/05/2023

माननीय उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातुन काल मला ॲट्रॉसिटी व 353 अश्या गंभीर स्वरूपाच्या खोट्या आरोपातून उस्मानाबाद जिल्ह्यातील दबंग एडवोकेट
Amol Warudkar 💪 यांनी मला 10 दिवसात जामीन मिळवून दिली. एडवोकेट साहेब आपले व माझे सहकारी माझ्या जामिनीसाठी झटून रात्रंदिवस कष्ट करून माझ्यासाठी झटणारे
Bhayasaheb Nagtile
Majid Shaikh
Tofik Shaikh
Asalm Sayyed
Zameer Khan व इतर मित्र मंडळ
तुमच्या सगळ्यांच्या मनःपूर्वक आभार🙏

Jay mim jay bhim.
13/04/2023

Jay mim jay bhim.

Address

Osmanabad
Osmanabad
413501

Telephone

+919028514415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Osmanabad AIMIM official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Osmanabad AIMIM official:

Share