माझी वसुंधरा अभियान पाचोरा नगर परिषद

  • Home
  • India
  • Pachora
  • माझी वसुंधरा अभियान पाचोरा नगर परिषद

माझी वसुंधरा अभियान पाचोरा नगर परिषद Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझी वसुंधरा अभियान पाचोरा नगर परिषद, Public & Government Service, Pachora.

05/06/2026
05/06/2026

सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळूया आणि आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया!

05/06/2026
🌱पाचोरा नगरपरिषद पाचोरा🌱🌳माझी वसुंधरा 7.0🌳🌱पर्यावरणाचे रक्षण, आपली जबाबदारी! 🌿चला, सिंगल यूज प्लास्टिकला 'नाही' म्हणूया ...
22/04/2026

🌱पाचोरा नगरपरिषद पाचोरा🌱
🌳माझी वसुंधरा 7.0🌳
🌱पर्यावरणाचे रक्षण, आपली जबाबदारी! 🌿
चला, सिंगल यूज प्लास्टिकला 'नाही' म्हणूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवूया.

🌱पाचोरा नगरपरिषद पाचोरा🌱🌳माझी वसुंधरा 7.0🌳वसुंधरा जपण्याची ताकद आपल्या प्रत्येकाकडे आहे. आपल्या रोजच्या छोट्या कृतींमधून...
22/04/2026

🌱पाचोरा नगरपरिषद पाचोरा🌱
🌳माझी वसुंधरा 7.0🌳
वसुंधरा जपण्याची ताकद आपल्या प्रत्येकाकडे आहे. आपल्या रोजच्या छोट्या कृतींमधूनच आपण हा मोठा बदल घडवू शकतो. “आपली शक्ती, आपली वसुंधरा” ही फक्त संकल्पना नाही, तर आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज घेतलेले निर्णय उद्याच्या शाश्वत भविष्याचा मार्ग ठरेल.
या वसुंधरा दिनी, सजगतेने वागून निसर्गाशी नातं जपूया.

जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा…!

🍀🍀पाचोरा नगरपरिषद पाचोरा🍀🍀🌍माझी वसुंधरा अभियान 7.0🌍🍀🍀स्वच्छ सर्वेक्षण 2025-26🍀🍀वसुंधरा जपण्याची ताकद आपल्या प्रत्येकाकडे...
22/04/2026

🍀🍀पाचोरा नगरपरिषद पाचोरा🍀🍀
🌍माझी वसुंधरा अभियान 7.0🌍
🍀🍀स्वच्छ सर्वेक्षण 2025-26🍀🍀
वसुंधरा जपण्याची ताकद आपल्या प्रत्येकाकडे आहे. आपल्या रोजच्या छोट्या कृतींमधूनच आपण हा मोठा बदल घडवू शकतो. “आपली शक्ती, आपली वसुंधरा” ही फक्त संकल्पना नाही, तर आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज घेतलेले निर्णय उद्याच्या शाश्वत भविष्याचा मार्ग ठरेल.
या वसुंधरा दिनी, सजगतेने वागून निसर्गाशी नातं जपूया.

जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा…!

♻️ छोटा निर्णय, मोठा परिणाम!
🌲"स्वच्छ पाचोरा ,सुंदर पाचोरा "🌲
🌱वृक्ष लागवड व संवर्धन करा!
🌞सौरऊर्जेचा वापर करा!
🚫 प्लास्टिकचा वापर टाळा!
🎇 हरित सण साजरे करा!
🌊पाण्याचा पुनर्वापर करा!
🗑️कचऱ्याचे वर्गीकरण करून द्या!
🌧️ छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा!
💡 LED दिव्यांचा वापर करा!
🏞️ पर्यावरण दूत बना
♻️ पुनर्वापर

#जागतिक_वसुंधरा_दिन

10/04/2026

'सिंगल युज प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र' घडवण्यासाठी आपल्या सवयी बदलूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया!

Address

Pachora
424105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझी वसुंधरा अभियान पाचोरा नगर परिषद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share