जनतेचा आवाज - Vilas Bappu Bhumare

जनतेचा आवाज - Vilas Bappu Bhumare अहोरात्र पैठण तालुक्यातील जनतेसाठी कार्य करणारे भुमरे साहेब व विलास बाप्पू यांच्या कार्याला समर्पित

जायकवाडी टप्पा–२ला मंजुरी; मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा!जायकवाडी प्रकल्प टप्पा–२ साठी ₹६,४७७ कोटी ८८ लाखांच्या आर्थि...
19/08/2026

जायकवाडी टप्पा–२ला मंजुरी; मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा!

जायकवाडी प्रकल्प टप्पा–२ साठी ₹६,४७७ कोटी ८८ लाखांच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी मिळाल्याने मराठवाड्याच्या सिंचन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळण्यासोबतच शेती, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही फायदा होणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!

#जायकवाडी_प्रकल्प #मराठवाडा #मराठवाड्याचा_विकास #सिंचन_विकास #शेतीचा_विकास Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde CMOMaharashtra Devendra Fadnavis Sunetra Ajit Pawar Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे Vilas Bhumare - विलास संदीपान भुमरे

17/08/2026

कोणाला फसवण्याचं किंवा खोटं बोलण्याचं काम आम्ही कधीच करत नाही!” – खासदार संदिपान पा.भुमरे

#राजकारण #लोकप्रतिनिधी Shivsena - शिवसेना Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे Vilas Bhumare - विलास संदीपान भुमरे Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Sandipan Bhumare for Chhatrapati Sambhajinagar Shivraj Bhumare Patil शिवराज भुमरे पाटील आपला बाप्पू - विलास बाप्पू भुमरे Varsha Lahane Bhumare

13/08/2026

तिरंग्यात रंगलं जायकवाडी धरण | Jayakwadi Dam स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पैठणच्या जायकवाडी नाथसागर धरणावर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे... धरणाच्या 27 वक्र दरवाजांवर लेझर लाईटचा झगमगाट करण्यात आला असून, हे मनोहारी दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे... राष्ट्रभक्तीपर संगीताच्या साथीनं 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान पर्यटकांना हे खास आकर्षण पाहता येणार आहे... On the occasion of Independence Day, the Jayakwadi Nathsagar Dam in Paithan has been illuminated with an attractive Tricolour-themed light display. Laser lights have been installed across all 27 radial gates of the dam, creating a spectacular visual that is drawing the attention of tourists. The special display, accompanied by patriotic music, will be available for visitors from August 14 to August 16. Jayakwadi Dam, Nathsagar Dam, Paithan, Independence Day 2026, Tricolour Lighting, Laser Light Show, Jayakwadi Dam Lighting, Nathsagar Dam Laser Show, 15 August Celebration, Independence Day Celebration, Patriotic Music, Maharashtra Tourism, Paithan Tourism, Maharashtra News, Independence Day Attraction

Shivsena Tiger 🏹❣️🔥✌️         #बापलेक                     Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे  Vilas Bhumare - विलास संद...
10/08/2026

Shivsena Tiger 🏹❣️🔥✌️
#बापलेक
Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे Vilas Bhumare - विलास संदीपान भुमरे Shivraj Bhumare Patil शिवराज भुमरे पाटील Shivsena - शिवसेना

02/08/2026

Boss 🔥🏹
Bappu in Active Mode
#जयमहाराष्ट्र ゚ Shivsena - शिवसेना Sandipan Bhumare - संदिपानराव भुमरे Vilas Bhumare - विलास संदीपान भुमरे Shivraj Bhumare Patil शिवराज भुमरे पाटील

Address

Paithan Chatrapati Sambhajinagar
Paithan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनतेचा आवाज - Vilas Bappu Bhumare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share