maharashtra_navnirman_palghar

maharashtra_navnirman_palghar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from maharashtra_navnirman_palghar, Political Party, Palghar.

28/03/2021
उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी चालू होतं आहे,तुमच्या विभागात-गावात-शहरात चांगले बदल घडविण्यासाठी मन...
14/03/2021

उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी चालू होतं आहे,तुमच्या विभागात-गावात-शहरात चांगले बदल घडविण्यासाठी मनसेत सामील व्हा!

#मनसे #राजठाकरे #सदस्यनोंदणी #महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
07/03/2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

20/02/2021

जे लोक काम करत नाही ते कसे निवडून येतात ??

#राजठाकरे #मनसे #मराठी

18/02/2021

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

🌺 माघी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺
15/02/2021

🌺 माघी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺

12/02/2021

शिवजयंती जल्लोषातच साजरी होणार! 🚩


07/02/2021

भाजप-शिवसेना केंद्रात-राज्यात सत्तेत होते तेव्हा औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? निवडणुकांच्या तोंडावर नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आणला जातो हे तिथल्या नागरिकांनाही कळतं आणि तेच ह्यांचा योग्य तो समाचार घेतील.

सुंदर निरागस रूप हे तुझे 😍भक्तीत तल्लीन झाले मन माझे ❤️                              
03/02/2021

सुंदर निरागस रूप हे तुझे 😍
भक्तीत तल्लीन झाले मन माझे ❤️


     

 #महाराष्ट्रधर्म🚩मराठा तितुका मेळवावा🚩महाराष्ट्र धर्म वाढवावाछत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩...
30/01/2021

#महाराष्ट्रधर्म
🚩मराठा तितुका मेळवावा🚩महाराष्ट्र धर्म वाढवावा
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
🚩जय महाराष्ट्र! जय मनसे!🚂
mi_rajthackeray_samarthak  

Address

Palghar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when maharashtra_navnirman_palghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share