28/09/2020
नायगाव युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृत पठण स्पर्धा नायगाव मधील सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे कि, संस्कृत भाषेमध्ये रुची आणण्यासाठी नायगाव युवा प्रतिष्ठान तर्फे ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी "संस्कृत पठण स्पर्धा" आयोजित करण्यात येत आहे, ज्यामध्ये आपण आपल्या मुलांचे संस्कृत भाषेतील पठण केलेला विडिओ (मर्यादा १० मिनिटे) ९ ऑक्टोबर पर्यंत खालील नंबर वर पाठवावे ज्या मध्ये गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, पसाय दान या सारखे विषय घ्यावे स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक मुलाला गिफ्ट देण्यात येईल तसेस प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात येतील
संपर्क : ७६७८० ७१३१४ / ९७६८५ ७४८७४ / ९३२३१ ६३७३८