27/06/2015
"" रक्ताचा इतिहास काळ्या शाईने पुसणारा बळवंत पुरंदरे ""......
बळवंत पुरंदरे जर खरच इतिहासकार असतील तर त्यांनी मला फक्त एेवढच सांगाव कि ..आत्ता पर्यंत आम्हाला शिवाजी महारांजांचा इतिहास शिकवताना तुम्ही लिहीलेलाच तथाकथित इतिहास शिकवला . मग परिक्षेत प्रश्ऩ विचारताना तुम्ही काय काय विचारले ..१) छत्रपती शिवाजी महारांजाच्या गुरूचे नाव काय ? पुस्तकातील उत्तर - दादोजी कोंडदेव ..२ ) छत्रपति शिवाजी महाराज कोणाविरूध्द लढले ? पुस्तकातील ऊत्तर - मुस्लिमांविरुध्
द, ३ ) पावन खिंड कोणी लढवली ? पुस्तकातील उत्तर - बाजीप्रभु देशपांडे , ४) तानाजी ला मदत करणाऱ्या घोरपडीचे नाव काय ? पुस्तकातील ऊत्तर - यशवंती , ५ ) छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणकडुन मिळाली ? पुस्तकातील ऊत्तर - समर्थ रामदास स्वामी , ....
हा प्रश्ऩ ऊत्तराचा फंडा नक्की काय आहे तर ..समजुन सागांचे झाल्यास आम्हाला पाठ्यपुस्तकात जो इतिहास शिकवला गेला तो याच पुरंदरे सारख्या पिल्लांनी लिहलेला घुसडून सांगितला . मग आम्हांला वाटतं पाठ्यपुस्तकात सांगितला जातोय म्हटल्यावर खरच असेल ...पण वास्तविकता पाहिल्यानंतर व इतिहासाचे संशोधन केल्या नंतर असे पुरावे सह मी वरिल प्रश्ऩ असे विचारले गेले तर तमाम शिवभक्तांची रक्ताच्या इतिहासापासुन दिशाभुल करणे , व ब्राम्हणांचे स्थान मुद्दाम वाढवणे, हा खोडसाळ पणा पुरंदरे सारख्या विषारी सापांनी केला आहे. खरे पाहता पहिल्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर , शिवाजी महारांजाना युध्द कलेचे प्रशिक्षण हे स्वता सरदार शहाजी राजे व जिाजाऊनी दिले आहे , दुसऱ्या प्रश्ऩाचे उत्तर सागांयचे झाले तर या बामनी इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा इतिहास जातीय व धार्मीक मांडल्यामुळे शिवाजी हा फक्त मुस्लिमांच्या विरोधात लढला जाणीवपुर्वक ठासुन सांगितले , जाळीचे मोरे , अफजल खानाचा वकिल क्रुष्णा भास्कर कुलकर्णी , व खंडोजी खोपडा हे तर हिंन्दू मारले पण ते कधीच सांगितले नाहीत , सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पावन खिंड लढवली कुणी ? अलिकडे झालेल्या संशोधनात असे आढळुन आले कि पावनखिंड लढवणारा वीर बहादुर सरदार हा बाजीप्रभु देशपांडे नसुन तो बाजीराव बांदल आहे . येथे पुरंदरे तुम्ही आमचे पुर्वज बादंल हे आडणाव का बरे बदलले हे सागांव ..दुसरा नतंरचा प्रश्ऩ असा कि तानाजीला गड चढण्यासाठी मदत करणारी घोरपड तिचे नाव काय ? हि तर निव्वळ शिवभक्तांच्या डोळ्यात धुळफेक आहे . नरवीर तानाजी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी अमोवस्याच्या रात्री गेला असता तानाजी मालुसरे यांना कोणत्याही यशवंती नावाच्या घोरपडीने मदत केली नाही , य़शंवती घोरपडीने गडावर चढण्यास मदत केली वैगेरे वैगेरे या साऱ्या बाजार गप्पा आहेत , निव्वळ थाप्पा आहेत , त्रिकाल सत्य हे आहे कि , ज्यावेळी तानाजी मालुसरे हे गड सर करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आले , तेव्हा त्यांच्या बरोबर एक सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहणारा यशवंत घोरपडे नावाचा दगड कपारीतुन चढणारा निडर जिगरबाज मावळा होता, त्या यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याने आपल्या कंबरेला दोर बांधले व घोरपड चढावी तसा तो यशवंत घोरपडे गडावर काही क्षणातच चढला , नतंर त्याने कंबरेचे दोर हे गडावरील एका दणकट झाडाला बांधले व गडावरुन हळुहळु एकमेंकाना एक एक दोर बांधुन खाली सोडला ....नतंर सगळे मावळे दोराच्या सहाय्याने वर आले . पण पुरंदरे तुम्ही यशवंत घोरपडे या जिगरबाज मावळ्याच्या नावाच्या जागी घोरपड हे कल्पित पात्र का बरे घुसवले ...? . पुढे बळवंत पुरंदरे काय तोंड फाक्तात तर कि काय म्हणे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा हि समर्थ रामदास स्वामी याच्यां कडुन मिळाली , हा ही खोडारडेपणा जातीसाठी सोडला नाही. ज्या ज्या वेळी शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमणं आली , आग्रा कैदेत दगाबाजी झाली , किवां राज्याअभिषेकावेळी अशा अनेक महत्वाच्या वेळी हा रामदास शिवाजी महाराजांसोबत कसा काय नव्हता ? राज्याभिषेकाला गुरू नसणं हे काय गुरूचं लक्षण नव्हे ..व अफजल खान स्वराज्यावर चालुन आला तेव्हा रामदासाच्या जातीतलाच खानाचा वकिल क्रुष्णा कुलकर्णी खानाची बाजु घेत शिवाजी राजांवर चालुन येत पहिला वार केला , तेव्हा रामदासाने स्वजातीतल्याच त्याला समजुन का सांगितले नाही , तेव्हा हा नाटकी डुप्लिकेट गुरू कोठे गेलता , आणि अशा पळपुठ्या रामदासाला पुरंदरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या गुरू पदी बसवता लाज वाटली नाही का ? कशी वाटेल कारण शिवाजी महारांजानी निर्माण केलेल्या स्वराज्याचे आजच्या भाषेत क्रेडिट हे स्वताच्या बामन जातीला द्यायचे असल्याने पुरंदरे तुम्ही इतिहासात शिवाजी महाराज व रामदासाची भेट झाली नसतानाही , तुम्ही डुप्लिकेट गुरूची डुप्लिकेट भेट घडवुन आणली, फक्त कागदावर काळ्या रेघोट्या आेढुनच हा सडका विचार तुम्ही मांडला . तुम्ही मांडलेल्या रामदासाच्या जागी संत तुकोबाराय होते पण तुमच्यातल्या इतिहास बदलु बहादरांनी संगणकिय युगात तुकाराम महाराज हटवले व शिवाजी महाराज याच्यां जवळ हा ऊघडा नागडा लग्न मंडपातुन पळुन जाणारा असमर्थ रामदास ऊभा केला . पुरंदरे तुम्हाला एक सांगतो , आजकाल संगणकावर मलाही माझा फोटो अमेरिकेच्या बराक ओबामा यांच्या बरोबर गळ्यात गळे घातलेला पाहिजे तसा बनवता येतो , मनात आलं तर सोनाली कुलकर्णी , माधुरी दिक्षित , ऊर्मिला मार्तोडकर , पुनम पांडे , विद्या बालन बरोबर मला माझे स्वताचे फोटो पाहिजे तसे बनवता येतात , पण आम्हाला याची गरज भासत नाही , कारण आम्ही " सस्ती चिजों का आौर बजार मे बिकती चिजों का शौक नही रखते " तुमच्याच सडक्या मेंदुने रामदासाला शिवाजी महाराजाजवळ सगणंकच्या आधारे फोटो शाँप मधुन ऊभा केले , कारण एकटा रामदास दुनियेला दाखवला तर कुत्री मांजरं सुध्दा हुकूंनही बघणार नाही , तुम्हा पुऱ्या महाराष्ट्राची नस माहित असल्याने तुम्ही संत तुकोबाचे महत्व कमी कऱण्यासाठी व शिवरांयाच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्यासाठी रामदास व शिवाजी महाराज फोटो शाँप मधुन एकत्र करुन भोळ्याभाबड्या शिवभक्तानां येड्यात काढण्याचे धंदे सुरू केले , बळंवत पुरंदरे लिखीत डुप्लिकेट रामदासावर अधिक संशोधन केल्यास असे आढळते कि , सत्यशोधकी साहित्याचा इतिहास-भाग पहिला या मध्ये लेखक विचारवंत डाँ. श्रीराम गुंदेकर पान नंबर २८३ वर असं लिहीतात कि " शिवाजी महाराज हे तुकारामाचे उपदेश एैकण्यास येत असत , त्यामुळे त्यांची किर्तने हि लोकप्रिय होत गेली , त्याच्या किर्तनावर लोक अमर्याद प्रेम करू लागले , स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात तुकोबाच्या लोकप्रियतेची वार्ता पसरली व ती शिवरायांच्याही कानी पडत असे , त्यामुळे आदिलशहाचा गुप्तहेर असणारा हा रामदास हवाल दिल झाला , गुरूपणा फोल ठरला , त्यामुळे सनातनी मंडळी विथरली ,संतापली ,आगपाखाड करु लागली , त्यात तुकोबाची वाक्य शैली , वाक्य सामर्थ्य , अप्रतिम व ऊत्क्रुष्ट होती , लोकमताला , लोकमनाला अनुकूल वळण देणारी होती , आणि परिवर्तन करण्याचे सामर्थ्य अशाच लोकांच्या अंगी असते , रामदास तुकारामाचे किर्तन ऐकत असे , पंढरपरलाही त्याला जावे लागत असे , याचा अर्थ रामदासाला तुकोबाचे मोठेपण मान्य करावेच लागले , रामदासाने तुकारामाचे किर्तन एेकल्यानंतर धन्यऊदगार काढले आहेत , रुपकातुन रचना करुन त्यानी आपली भावना व्यक्त केली आहे ( संदर्भ - पाटिल मुकंदराव : होळीची पोळी प्रकरण ६ वे , दिनमित्र , दि. १० मे १९९१ प्र, ०३) एेवढा सत्य इतिहास जो रामदास तुकोबारांच्य किर्तनात बसत होता त्या रामदासाचे गुरू हे मग संत तुकोबारायांना म्हणायला काहिच वावग ठरणार नाही , बळवंत पुरंदरे एेवढा सत्यवादी इतिहास तुम्ही व तुमच्या रामदासी बैठकवाल्यानी कधी का बरे सांगितला नाही, तुमच्या सारख्या नाटकी , ढोंगी कल्पित डुप्लिकेट लेखकांनी तर आमचा रक्ताचा , वारकऱ्याचां , धारकऱ्याचां इतिहास हा काळ्या शाईने पुसला , अन तरिही तुम्ही लाज नसल्या सारखे महाराष्ट्र भुषण हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार मुकाट्या स्विकारताय , पुरस्कार जाहिर झाल्या पासुन तुमच्यावर एेवढी टिका झाली , पण कधीतरी तुम्ही ते मुद्दे खोडुन दाखवा , नाही तेव्हा दंगली पेटवताना लय तोंड फाकले आत्ताच का दातखिळ बसली , तुम्हीच रक्ताचा इतिहास पाठ्यपुस्तकातुन काळ्या शाईने पुसला त्यामुळे तुम्ही या संबध इतिहासाचे व संबध शिवभक्तांचे गुन्हेगार आहात .
सुचना - सर्व वाचकांना एक विनंती आहे कि लेख वाचुन झाल्यानंतर पुढे पाठवा , पण लेखकाचे नाव बदलण्याची गद्दारी करु नका ,