MNS Maharashtra Live

MNS Maharashtra Live जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे..

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवूया चला कल्याण ग्रामीणचा विकास करूया कल्याण ग्रामीणचे अधिकृत उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यां...
04/11/2024

सुसंस्कृत महाराष्ट्र घडवूया
चला कल्याण ग्रामीणचा विकास करूया

कल्याण ग्रामीणचे अधिकृत उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यांच्या प्रचारार्थ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या प्रचार सभांचा नारळ आपल्या मतदारसंघातून फुटणार आहे.

तर राजसाहेबांचे स्पष्ट आणि परखड विचार ऐकण्यासाठी जरूर या.

आज सायंकाळी ४:०० वाजता, पी अँड टी कॉलनी चौक, डोंबिवली पूर्व

Raj Thackeray MNS Adhikrut

सन्मा.राजसाहेब महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणी म्हणून तुम्ही ग्रेट आहात...असला जरी अंधार चहुबाजूनी, अंधाराच्या छाताडाव...
02/11/2024

सन्मा.राजसाहेब महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणी म्हणून तुम्ही ग्रेट आहात...

असला जरी अंधार चहुबाजूनी, अंधाराच्या छाताडावर तुम्ही प्रकाश बनुनी उभे आहात..
जागृत होईल महाराष्ट्र आवघा पडतील सूर्याची किरणे नवनिर्माणाच्या वाटेवर, सर करूया अंधारातील वाट विजयाच्या लाटेवर..

होतील बहुत कोत्या मनाचे राजकारणी आणि पुढारी, तरी कधीना केली तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी..
चला महाराष्ट्र सैनिकांनो संकल्प करूया महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं होऊनी स्वार नवनिर्माणाच्या लाटेवर, दैवत शिव छत्रपतींच्या वाटेवर..
Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेना | 132 नालासोपारा विधानसभासंघर्षातून विजयकडे,  नवनिर्माणातून विकासाकडे..अधिकृत उमेदवार श्री.विन...
28/10/2024

महाराष्ट्र नवनिर्माण सेना | 132 नालासोपारा विधानसभा
संघर्षातून विजयकडे, नवनिर्माणातून विकासाकडे..
अधिकृत उमेदवार श्री.विनोद मोरे
आपली निशाणी रेल्वे इंजिन 🚂🚂

कोणाकडून परतफेडीची अपेक्षा ठेवणं हे आमच्या संस्कारात नाही, तशी शिकवण राजसाहेबांनीच दिली आहे.माझी लढाई कोण्या उमेदवारासोब...
25/10/2024

कोणाकडून परतफेडीची अपेक्षा ठेवणं हे आमच्या संस्कारात नाही, तशी शिकवण राजसाहेबांनीच दिली आहे.
माझी लढाई कोण्या उमेदवारासोबत नाही तर, माझी लढाई खूप पुढची आहे, मोठी आहे. त्यामुळे मी कोणी काय केलं नाही हे सांगण्यापेक्षा, मी काय करू शकतो हे जनतेला सांगणार आहे. कारण कौल जनता देणार आहे.

#विधानसभा_२०२४ #माहीम

१३२ नालासोपारा विधानसभा श्री.विनोद मोरे साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचं शाल देवून स्वागत करताना...
25/10/2024

१३२ नालासोपारा विधानसभा श्री.विनोद मोरे साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचं शाल देवून स्वागत करताना...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक - २०२४लढायच ते जिंकण्यासाठीच!!हिंदू जननायक | मनसे अध्यक्ष सन्मा.राज ठाकरे साहेबांनी महाराष्ट...
25/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक - २०२४
लढायच ते जिंकण्यासाठीच!!

हिंदू जननायक | मनसे अध्यक्ष सन्मा.राज ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राचा विचार करून किंवा देशाचा विचार करून एखादी भूमिका घेतली की, आपली तहान भूक विसरून, परिवार प्रपंच विसरून देशासाठी, महाराष्ट्रासाठी, आणि सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर सदैव तत्पर असणारे महाराष्ट्र सैनिक..

कोण आहेत प्रमोद गांधी?
गुहागर तालुक्यात गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली की सर्वात आधी मदतीला धाऊन जातो, मदतीला उभा राहतो, ते आहेत प्रमोद गांधी..

गुहागर विधानसभा क्षेत्रात बळीराजाला कोणतीही समस्या उद्भवली, त्याच्यावर कोणतही संकट आलं की, सर्वात आधी, ( बक्याच्या ) पण आधी बळीराजाच्या शेताच्या बांधावर मदतीला उभा राहतो, ते आहेत प्रमोद गांधी..

कोरोणाच्या काळात तसेच कोकणात जेव्हा महाभयंकर महापूर आला होता. तेव्हा आम्ही पाहिलंय तिथल्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांना सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी परिवार प्रपंच सोडून जीवाच रान करून मदत करताना..

२०२४ विधानसभा निवडणुक मतदार राजा आपल्याला आशीच माणसं आमदार म्हणून विधासभेत पाठवयची आहेत, आशीर्वाद आसुदेत...
Pramod Gandhi

सत्य
23/10/2024

सत्य

अष्टपैलू मराठी अभिनेते अतुल परचुरे सर भावपूर्ण श्रद्धांजली..!!
14/10/2024

अष्टपैलू मराठी अभिनेते अतुल परचुरे सर
भावपूर्ण श्रद्धांजली..!!

येक नंबर..
12/10/2024

येक नंबर..

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र उभ...
12/10/2024

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र उभारूया !

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा...

#महाराष्ट्र #विधानसभा_निवडणुका_२०२४ #राजठाकरे #मनसे #नवनिर्माण

यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मनसेच...चला बदल घडवूया, मनसेला जिंकवूया!
11/10/2024

यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मनसेच...

चला बदल घडवूया, मनसेला जिंकवूया!

जो जीता वही सिकंदर..शून्यातून विजय प्राप्त करणे हे कोणी महाराष्ट्र सैनिकांकडूनचं शिकावं..असंच यश आणि विजय आपल्याला गुहाग...
02/10/2024

जो जीता वही सिकंदर..
शून्यातून विजय प्राप्त करणे हे कोणी महाराष्ट्र सैनिकांकडूनचं शिकावं..
असंच यश आणि विजय आपल्याला गुहागर विधानसभेत मिळवायचं आहे.

सौ.वैभवी विनोद जानवळकर जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी विराजमान झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!
तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!
Vinod Janvalkar

Address

Virar
Palghar
401305

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Maharashtra Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share