Palghar Police

Palghar Police This is the official page of Palghar District Police. We would love to hear from you and solve your issues related to the District and its Citizens safety.

पालघर पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क : ११२
महिला व बालकांसाठी आपत्कालीन संपर्क :
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
सायबर हे. क्र. १९३० /१४४०७
वेबसाईट www.cybercrime.gov.in
सायबर पो.ठाणे : ८८०६७०४०७५
नियंत्रण कक्ष क्र : ९८३४०३०१२८

01/09/2026
आठवडा बाजारातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चोरणाऱ्या दोन आरोपींना ४८ तासांच्या आत जेरबंद क...
28/08/2026

आठवडा बाजारातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ चोरणाऱ्या दोन आरोपींना ४८ तासांच्या आत जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणण्यास पालघर पोलीसांना यश.

State Emergency Operations Center (SEOC) Maharashtra • Emergency Helpline: 1070 (Toll-Free)• SEOC Control Room: +91-9321...
26/08/2026

State Emergency Operations Center (SEOC) Maharashtra

• Emergency Helpline: 1070 (Toll-Free)
• SEOC Control Room: +91-9321587143)
• Official Email: [email protected]

Please upload the details of stranded citizens of Maharashtra in the link provided below

महाराष्ट्र राज्य आपत्कालीन संचालन केंद्र (SEOC) यांचेकडून आवश्यक सूचना.नेपाळच्या पुरामध्ये आपले कोणी नातेवाईक / परिचित व...
26/08/2026

महाराष्ट्र राज्य आपत्कालीन संचालन केंद्र (SEOC) यांचेकडून आवश्यक सूचना.

नेपाळच्या पुरामध्ये आपले कोणी नातेवाईक / परिचित व्यक्ती असतील तर त्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी खालील लिंकवर आवश्यक माहिती नोंदवावी.

🔗 https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

📞 आपत्कालीन हेल्पलाइन: 1070 (टोल-फ्री)
📱 SEOC नियंत्रण कक्ष: +91-9321587143
📧 ई-मेल: [email protected]

आपली माहिती वेळेत नोंदवा आणि गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्यास प्रशासनास सहकार्य करा.

पालघर पोलीस दलाकडून सर्वांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा! िलाद_२०२६
26/08/2026

पालघर पोलीस दलाकडून सर्वांना ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा!

िलाद_२०२६

जबरीने चोरीचा गुन्हा करून फरार झालेल्या ४ आरोपींना दोन तासाच्या आत जेरबंद करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यास पालघ...
25/08/2026

जबरीने चोरीचा गुन्हा करून फरार झालेल्या ४ आरोपींना दोन तासाच्या आत जेरबंद करून चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यास पालघर पोलीसांना यश.

रात्रीच्या घरफोडीचा गुन्हा उघड करून आरोपीकडून ५२,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पालघर पोलीसांना यश.
24/08/2026

रात्रीच्या घरफोडीचा गुन्हा उघड करून आरोपीकडून ५२,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पालघर पोलीसांना यश.

घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून तीन सराईत आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.
24/08/2026

घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून तीन सराईत आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.

डहाणु येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स मधील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून तीन आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.
22/08/2026

डहाणु येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स मधील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून तीन आरोपींना अटक करण्यात पालघर पोलीसांना यश.

Address

Office Of The Supdt. Of Police
Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Palghar Police:

Shortcuts

Share