Palghar Municipal Council

Palghar Municipal Council Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palghar Municipal Council, Government Official, Palghar.

14/06/2026

प्लास्टिकची एक बाटली, निसर्गाची मोठी हानी! 🚫 बोतल बदला, सवय बदला. आजच व्हा 'वसुंधरा रक्षक'!" 🌱✨
#पालघरनगरपरिषद #रेनवॉटरहार्वेस्टिंग #पाणीवाचवा











कचऱ्याचे वर्गीकरण, सुंदर पालघरचे निर्माण! ✨पालघर नगर परिषदेतर्फे 'ओला व सुका कचरा' वर्गीकरणाबाबत विशेष जनजागृती आणि मुला...
13/06/2026

कचऱ्याचे वर्गीकरण, सुंदर पालघरचे निर्माण! ✨
पालघर नगर परिषदेतर्फे 'ओला व सुका कचरा' वर्गीकरणाबाबत विशेष जनजागृती आणि मुलाखत. कचरा वेगळा करा, पालघर स्वच्छ ठेवा! 🤝🗑️











एक पाऊल स्वच्छतेकडे! 🚶‍♂️✨पालघर नगर परिषदेतर्फे शहरात 'कचरा वर्गीकरण' जनजागृती मोहीम! ओला, सुका, धोकादायक कचरा वेगळा करा...
12/06/2026

एक पाऊल स्वच्छतेकडे! 🚶‍♂️✨
पालघर नगर परिषदेतर्फे शहरात 'कचरा वर्गीकरण' जनजागृती मोहीम! ओला, सुका, धोकादायक कचरा वेगळा करा आणि प्रशासनाला सहकार्य करा.
कचरामुक्त पालघर, सुंदर पालघर! 🟢🔵🔴

#पालघरनगरपरिषद #रेनवॉटरहार्वेस्टिंग #पाणीवाचवा










महिला शक्तीचा निर्धार, स्वच्छ पालघरचा पाया! ✨पालघर नगर परिषदेतर्फे महिला बचत गटांसाठी 'घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६' अंतर...
12/06/2026

महिला शक्तीचा निर्धार, स्वच्छ पालघरचा पाया! ✨
पालघर नगर परिषदेतर्फे महिला बचत गटांसाठी 'घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६' अंतर्गत विशेष मार्गदर्शन बैठक संपन्न. कचरामुक्त शहरासाठी एक महत्त्वाचे पाऊल! 🌍🔋











पालघर नगर परिषदे द्वारे काल (11-06-2026) दांडेकर महाविद्यालयातील वर्मीकंपोस्ट (गांडूळ खत) प्रकल्पाला भेट दिली.          ...
12/06/2026

पालघर नगर परिषदे द्वारे काल (11-06-2026) दांडेकर महाविद्यालयातील वर्मीकंपोस्ट (गांडूळ खत) प्रकल्पाला भेट दिली.











11/06/2026

पावसाचा प्रत्येक थेंब आहे अनमोल! 💧
छतावर पडणारे पावसाचे पाणी वाया जाऊ न देता 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'द्वारे जमिनीत जिरवा. पाण्याचे संकट दूर करण्यासाठी आजच सुरुवात करा! ⛈️
#पालघरनगरपरिषद #रेनवॉटरहार्वेस्टिंग #पाणीवाचवा











11/06/2026

ओला कचरा + योग्य नियोजन = दर्जेदार सेंद्रिय खत! ✨
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून आपल्या पर्यावरणाला आणि बागेला रासायनिक मुक्त पोषण द्या. आजच कंपोस्टिंगला सुरुवात करा! ♻️












10/06/2026

प्रदूषण थांबवूया, निसर्गाचा तोल सावरूया! आजच बदलूया आपल्या सवयी. ✨












09/06/2026

ओला कचरा नाही तर निसर्गाचा ठेवा! 🍌🍎 चला, घरच्या घरी खत निर्मिती करून आपल्या वसुंधरेला प्रदूषणमुक्त करूया. 🌱✨












“जागतिक महासागर दिवस”महासागर हे पृथ्वीचे जीवनस्रोत आहेत. ते हवामान संतुलित ठेवतात, ऑक्सिजन निर्माण करतात आणि कोट्यवधी जी...
08/06/2026

“जागतिक महासागर दिवस”

महासागर हे पृथ्वीचे जीवनस्रोत आहेत. ते हवामान संतुलित ठेवतात, ऑक्सिजन निर्माण करतात आणि कोट्यवधी जीवांना आश्रय देतात. जागतिक महासागर दिनानिमित्त प्लास्टिक प्रदूषण कमी करून आणि समुद्री परिसंस्थांचे संरक्षण करून महासागरांचे संवर्धन करण्याचा संकल्प करूया.

Address

Palghar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share