Palghar City Congress Committee

Palghar City Congress Committee The Indian National Congress is the world's largest democratic political organisation. Visit www.inc

भारताला स्वातंत्र्याच्या दिशेने नेणाऱ्या, देशाची समता, बंधुता व अखंडता अबाधित राखणाऱ्या, भारताच्या संसदीय लोकशाहीला प्रग...
28/12/2025

भारताला स्वातंत्र्याच्या दिशेने नेणाऱ्या, देशाची समता, बंधुता व अखंडता अबाधित राखणाऱ्या, भारताच्या संसदीय लोकशाहीला प्रगल्भ करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा !

14/12/2025
“𝐓𝐨𝐠𝐞𝐭𝐡𝐞𝐫 𝐰𝐞 𝐜𝐚𝐧 𝐟𝐚𝐜𝐞 𝐚𝐧𝐲 𝐜𝐡𝐚𝐥𝐥𝐞𝐧𝐠𝐞 𝐚𝐬 𝐝𝐞𝐞𝐩 𝐚𝐬 𝐭𝐡𝐞 𝐨𝐜𝐞𝐚𝐧 𝐚𝐧𝐝 𝐚𝐬 𝐡𝐢𝐠𝐡 𝐚𝐬 𝐭𝐡𝐞 𝐬𝐤𝐲.”These words of CPP Chairperson Smt. Son...
09/12/2025

“𝐓𝐨𝐠𝐞𝐭𝐡𝐞𝐫 𝐰𝐞 𝐜𝐚𝐧 𝐟𝐚𝐜𝐞 𝐚𝐧𝐲 𝐜𝐡𝐚𝐥𝐥𝐞𝐧𝐠𝐞 𝐚𝐬 𝐝𝐞𝐞𝐩 𝐚𝐬 𝐭𝐡𝐞 𝐨𝐜𝐞𝐚𝐧 𝐚𝐧𝐝 𝐚𝐬 𝐡𝐢𝐠𝐡 𝐚𝐬 𝐭𝐡𝐞 𝐬𝐤𝐲.”

These words of CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji perfectly capture the strength, dignity and grace she embodies in public and private life alike.

She lives with unwavering integrity, compassion, and courage.

Her visionary leadership didn’t just guide the Congress, it transformed India through landmark rights-based laws: MGNREGA, Right to Education, Right to Information, and the National Food Security Act. These gave millions jobs, hope, education, voice, and dignity.

Her lifelong commitment to women’s empowerment, social justice, and inclusive growth continues to uplift millions all across the country.

Her grit and dedication inspire us every day.

With deepest respect, admiration, and love, we wish Smt. Sonia Gandhi ji a very happy birthday, good health, and endless joy.

लोकशाही राज्यघटना लिहून भारतात लोकांचे राज्य निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठ...
06/12/2025

लोकशाही राज्यघटना लिहून भारतात लोकांचे राज्य निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आपले अमूल्य योगदान दिले. आधुनिक भारताचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

04/12/2025

मतदान झटपट… प्रचार दमछाक…
पण निकाल? – काही घाई नाही!
असं वाटतंय निकाल नाही, राजकारणाचाच प्रिंटआउट अडकला आहे. 🖨️🤷‍♂️

04/12/2025

तुम्ही कुणाचेही समर्थक असाल, तुमची विचारधारा काहीही असेल पण अशा भयंकरा कडे तुम्ही कधीही झुकलेले नसावे. याचा शेवट खूप काही बरबाद करून टाकणारा होऊ शकतो.

खूप गंभीर होत चाललंय सगळं. झाडं वाचतील आपणच वाचवू, कुत्रे जगतील आपणच पाळू, हत्तीनी परत येईल आपणच तीला आणू, पण अराजकते मध्ये आपणच बळी ठरलो तर आपल्याला कोणी वाचवणार नाही.

धर्म, जात, या सोबतच आदर्शवाद, तत्व, टिकलाच पाहिजे उद्या ही काही मूठभर माणसं गुलाम करतील सामान्यांना.

03/12/2025

❤️

Address

Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palghar City Congress Committee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Palghar City Congress Committee:

Share