BVA Fanpage Nalasopara

BVA Fanpage Nalasopara BVA Party Nalasopara | Unofficial Fan Page
Youth • Development • Change
Supporting a better, stronger & smarter Nalasopara

26/03/2026

🚩 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 🙏🏼
19/03/2026

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 🙏🏼

हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ! तमाम शिव...
19/02/2026

हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !
तमाम शिवभक्तांना ‘शिवजयंतीच्या’ हार्दिक शुभेच्छा.

*श्री द्वारकाधीश मंदिर,शिरगाव विरार (पूर्व)* येथे दिनांक *15 फेब्रुवारी 2026* रोजी *महाशिवरात्री उत्सव व संध्याकाळी 6.30...
13/02/2026

*श्री द्वारकाधीश मंदिर,शिरगाव विरार (पूर्व)* येथे दिनांक *15 फेब्रुवारी 2026* रोजी *महाशिवरात्री उत्सव व संध्याकाळी 6.30 वाजता मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे*.
तरी नवनिर्वाचित सर्व नगरसेवक / नगरसेविका,माजी नगरसेवक/ नगरसेविका, आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी महाआरतीसाठी श्री द्वारकाधीश मंदिरात उपस्थित राहावे, ही विनंती.
*प्रविणा हितेंद्र ठाकूर*
निमंत्रक

उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
03/02/2026

उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

महापौरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
03/02/2026

महापौरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

28/01/2026

अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!

28/01/2026

कधी कधी राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस उभा राहतो…
तिथे पक्ष नसतो, विरोध नसतो, फक्त माणूस असतो. ती व्यक्ती म्हणजे आपले अजित दादा.
मोठ्या मनाचा, स्पष्टवक्ते, कोणतीही लपवाछपवी न करणारा.
विचारांत ठाम, पण मनाने मोकळा.
विरोधात असूनही कधी द्वेष नव्हता, तर नेहमी प्रामाणिकपणा होता.
दूरदृष्टी असलेला नेता,
आणि मनापासून जपणारा मित्र
हे दोन्ही गुण एकाच व्यक्तीत क्वचितच आढळतात.
आज तुमची उणीव फक्त राजकारणात नाही,
तर माणुसकीच्या त्या जागेत आहे
जिथे सत्य बोलण्याचे धाडस लागतं.
तुम्ही नेहमीच आठवणीत राहतील
तुमच्या विचारांमुळे, तुमच्या थेटपणामुळे
आणि तुमच्या मोठ्या हृदयामुळे.
तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼

16/01/2026

16/01/2026

वसई-विरारचा आवाज, बहुजनांचा विकास! 🚩

Address

Dwarkadish Temple, Near Viva College Of Architecture, Shirgaon,Virar
Palghar
401209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BVA Fanpage Nalasopara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share