15/08/2026
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व देशवासीयांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमर हुतात्म्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन. त्यांच्या त्याग, पराक्रम आणि राष्ट्रप्रेमामुळेच आज आपण मुक्त भारतात अभिमानाने जगत आहोत.
चला, राष्ट्रहित, एकता आणि प्रगतीचा संकल्प करून भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले योगदान देऊया.
जय हिंद! जय भारत! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट #भारत #जयहिंद #जयभारत