BJP Panchgani

BJP Panchgani भारतीय जनता पार्टी पांचगणी फॅन्स पेज.

21/03/2026
06/04/2025

New construction site of
Bhilare Construction and Real estate Pvt Ltd,
Plinth beam work going on

महायुती सरकार, कामगिरी दमदार !महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी सरकारमधील मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा....
29/06/2024

महायुती सरकार, कामगिरी दमदार !

महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी सरकारमधील मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, मा.अजितदादा पवार साहेब यांनी वर्ष २०२४-२५ मधील अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळास ४०० कोटी इतकी भरीव निधीची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीमधील १३० कोटी इतका निधी अण्णासाहेब पाटील महामंडळास २८ जुन २०२४ रोजी महायुती सरकारकडून वितरीत करण्यात आला. मराठा समाजाला उद्योजक बनवून आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी या निधीचे अनमोल सहाय्य असणार आहे. याबद्दल महायुती सरकारचे मनपूर्वक आभार!

04/05/2024

राजधानी सातारा🚩🪷

आपणास व आपल्या परिवारास महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩🚩💐 ाराष्ट्र 🚩
01/05/2024

आपणास व आपल्या परिवारास महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩🚩💐
ाराष्ट्र 🚩

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची भव्य विराट जाहीर सभा.उद्या 29 एप्रिल सोमवार, दुपारी 1 वाजता.ठिकाण : बीज गुणन ...
29/04/2024

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची भव्य विराट जाहीर सभा.
उद्या 29 एप्रिल सोमवार, दुपारी 1 वाजता.
ठिकाण : बीज गुणन क्षेत्र, सैदापूर ओगलेवाडी रोड, कराड.


Narendra Modi #महायुती

Address

Panchgani
412805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Panchgani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Panchgani:

Share