ERO 80 Arni

ERO 80 Arni Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ERO 80 Arni, Government Organization, Pandharkawada.

08/04/2024

# 85+AVSC Chandrapur

 #लोकशाहीत चला मतदान करूया राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू या #टपाली मतपत्रिका अनुपस्थित मतदार        101 years old SeniorCit...
08/04/2024

#लोकशाहीत चला मतदान करूया राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू या #टपाली मतपत्रिका अनुपस्थित मतदार
101 years old SeniorCitizenCasteVote Chandrapur

20/03/2024

लोकसभा निवडणूक २०२४
५४३ मतदारसंघांसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये होणार मतदान
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात ५ टप्प्यांत होणार मतदान.
४ जून २०२४ रोजी मतमोजणी
आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा
मताधिकाराचे कर्तव्य बजावा!

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

✅Like
🔄Share
💬Comment

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.  #उत्सव_निवडणुकांचा...
13/03/2024

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

✅Like
🔄Share
💬Comment

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, ब...
01/12/2023

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - ‌२७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे- शनिवार दि. २ डिसेंबर आणि रविवार दि.३‌ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
#मताधिकार ो #मीतयारआहे
✅Like
🔄Share
💬Comments

आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि स...
26/10/2023

आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा.
या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.youtube.com/playlist?list=PLATE_5my8-OKRAoMSry5s8QX8iamVrDx0

✅like
🔄share
💬comment

मग आहे ना लक्षात ?मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत...
13/10/2023

मग आहे ना लक्षात ?
मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!
ऑनलाइन नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in
नाव पडताळणीसाठी-
https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल...
06/10/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=uTs1P1psk1OtErXR

मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov....
03/10/2023

मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

✅Like
🔄Share
💬Comments

#मनावरघ्या

 #जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन                                           ✅Like 🔄Share 💬Comments
01/10/2023

#जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन

✅Like
🔄Share
💬Comments

#जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीविभाग - मुंबई व नाशिकअधिक माहितीसाठी-मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://ce...
30/09/2023

विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी

विभाग - मुंबई व नाशिक

अधिक माहितीसाठी-
मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://ceo.maharashtra.gov.in
तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालय

मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र १९ भरा आणि शिक्षक मतदार व्हा.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आयोजित  #अभिव्यक्ती_मताची जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धास्...
22/09/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आयोजित
#अभिव्यक्ती_मताची

जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा
स्पर्धेचा कालावधी : स्पर्धेचा कालावधी दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील मास मीडिया आणि सर्व प्रकारच्या सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांचे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र.
स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.
किंवा
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

✅Like
🔄Share
💬Comments

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आयोजित
#अभिव्यक्ती_मताची

जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा

स्पर्धेचा कालावधी : स्पर्धेचा कालावधी दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील मास मीडिया आणि कमर्शियल/फाइन आर्टचे विद्यार्थी

स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.
किंवा
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Address

Pandharkawada
445302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 80 Arni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share