नाना आमची भक्ती, दादा आमची शक्ती

  • Home
  • India
  • Pandharpur
  • नाना आमची भक्ती, दादा आमची शक्ती

नाना आमची भक्ती, दादा आमची शक्ती युवाशक्ती श्री.भगीरथ भारत भालके

राज्यातील आठ नगर परिषदांच्या यात्रास्थळांवर येणाऱ्या यात्रेकरूंवर आकारला जाणारा यात्रा कर बंद करून संबंधित नगर परिषदांना...
26/06/2026

राज्यातील आठ नगर परिषदांच्या यात्रास्थळांवर येणाऱ्या यात्रेकरूंवर आकारला जाणारा यात्रा कर बंद करून संबंधित नगर परिषदांना यात्रा कर सहाय्यक अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला होता.

या अनुषंगाने सन्माननीय नगराध्यक्षा सौ.प्रणिता ताई भालके यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना यश मिळून आज नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी संबंधित पत्र जारी करत पंढरपूर नगर परिषदेसाठी ५ कोटी रुपये यात्रा कर सहाय्यक अनुदान मंजूर केल्याचे परिपत्रक जारी केले आहे तसेच विशेष रस्ता अनुदान 2 कोटी 70 लाख व वैशिष्ट्यपूर्ण निधी 2 कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री श्री.उदयजी सामंत साहेब यांचे मनःपूर्वक आभार..🙏

26/03/2026
14/03/2026

Pranita Patil भगिरथ - दादा भालके

22/02/2026

पंढरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.प्रणिताताई भगीरथ भालके यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला पंढरपूर तालुक्याला मिळालेला बहुमान.

21/02/2026

भगिरथ - दादा भालके Abhijeet Patil

15/02/2026

पंढरपूर पंचायत समिती सभापती विठ्ठल परिवाराचाच होणार !

Address

Pandharpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाना आमची भक्ती, दादा आमची शक्ती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share