PIB in Goa

PIB in Goa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PIB in Goa, Government Organization, Press Information Bureau, 7th Floor, Goa Sanchar Bhavan, Patto Plaza, Panaji-403001, Panjim.

Official Page of Press Information Bureau (PIB) in Goa,
PIB being the nodal organization of Govt of India for providing information on Government of India's programmes, policies, initiatives and decisions

16/07/2026

Shri Umakant Poke, a clay artist from Morjim, Goa, availed himself of the benefits of the Scheme. The financial assistance provided under the scheme has enabled him to further strengthen his traditional sculptural art.

16/07/2026
16/07/2026
16/07/2026

ICMR study finds drone-enabled TB sample transport can reduce diagnosis time and patient expenses in remote Telangana

Research under the ICMR’s i-DRONE initiative demonstrates the potential of drone technology to strengthen access to TB diagnostic services in difficult-to-reach areas

read more : https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2285227®=3&lang=2

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) गोवा प्रादेशिक कार्यालयाने 14 जुलै रोजी पणजीतील पाट्टो येथील 'द गोवा स...
15/07/2026

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) गोवा प्रादेशिक कार्यालयाने 14 जुलै रोजी पणजीतील पाट्टो येथील 'द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ येथे आपला 45 वा स्थापना दिवस साजरा केला.

कृषी आणि ग्रामीण विकासातील महिलांची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गोव्याची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत शेतीमधील नाबार्डच्या (NABARD) योगदानाची आयसीएआर-सीसीएआरआयकडून प्रशंसा

अधिक निर्यात. अधिक रोजगार. अधिक विकास. भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे (CETA), वस्त्रोद्योग आणि अभिया...
15/07/2026

अधिक निर्यात. अधिक रोजगार. अधिक विकास.

भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे (CETA), वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकीपासून ते चामड्याच्या वस्तू आणि रत्ने व दागिने यांसारखी क्षेत्रे नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज झाली आहेत, ज्यामुळे जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचे स्थान अधिक मजबूत होईल.

भारत-यूके मुक्त व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने, शून्य-शुल्क उपलब्धता, निर्यातीच्या अधिक चांगल्या संधी, प्रमुख उत्पादन...
15/07/2026

भारत-यूके मुक्त व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने, शून्य-शुल्क उपलब्धता, निर्यातीच्या अधिक चांगल्या संधी, प्रमुख उत्पादन क्लस्टर्सना पाठिंबा आणि संपूर्ण मूल्य साखळीत अधिक रोजगार निर्मिती यांसारख्या गोष्टींमुळे भारताच्या वस्त्रोद्योग, तयार कपडे, चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे.

भारत-यूके CETA करारामुळे भारताच्या रत्न आणि दागिने क्षेत्राला शून्य शुल्क, कमी दर, मजबूत निर्यात, अधिक गुंतवणूक, रोजगार ...
15/07/2026

भारत-यूके CETA करारामुळे भारताच्या रत्न आणि दागिने क्षेत्राला शून्य शुल्क, कमी दर, मजबूत निर्यात, अधिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि देशभरातील प्रमुख दागिन्यांच्या केंद्रांना मिळणाऱ्या फायद्यांमुळे मोठे लाभ मिळतील.

भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) आजपासून अंमलात येत आहे, ज्यामुळे भारताच्या सुमारे 99% निर्यातीवर शू...
15/07/2026

भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) आजपासून अंमलात येत आहे, ज्यामुळे भारताच्या सुमारे 99% निर्यातीवर शून्य शुल्क लागू होईल आणि प्रमुख श्रम-केंद्रित क्षेत्रांमध्ये विकासाला चालना मिळेल.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला मोठी चालना मिळाली आहे.

PF Trusts Get One-Time Opportunity for Regularization under EPFO's "AMNESTY, 2026"Goa EPFO Urges Eligible Establishments...
14/07/2026

PF Trusts Get One-Time Opportunity for Regularization under EPFO's "AMNESTY, 2026"

Goa EPFO Urges Eligible Establishments to Avail Six-Month Special Scheme Before 28 December 2026

To facilitate smooth implementation, the EPFO Regional Office, Goa, has established a dedicated AMNESTY Helpdesk to assist employers with queries and the application process.

🔗read more : https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2284398®=48&lang=2

Ministry of Labour and Employment, Government of Indiay

Address

Press Information Bureau, 7th Floor, Goa Sanchar Bhavan, Patto Plaza, Panaji-403001
Panjim
403001

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

+918322956418

Alerts

Be the first to know and let us send you an email when PIB in Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to PIB in Goa:

Shortcuts

Share