PRIME POINT Manchar

PRIME POINT Manchar PRIME POINT IS NEW COMPANY IN IMPORTED ACUUM FLASK AND BOTTLES FROM NAVI MUMBAI 410206 BPO --PROJECT

16/10/2025

आजचे दुर्भाग्य
कोणी मला विचारले खुर्चीत बसणारे सक्षम असायला हवे होते, मी म्हटले सक्षम चोरांपेक्षा असक्षम बरे, फक्त त्यांनी योग्य माणसांचे सल्ले घ्यावेत , पण काय करणार ? अयोग्य लोकांच्या साथीने निर्णय घेतले की पितळ उघडे पडणारच , हा निसर्गाचा नियम आहे .
मग ती एखादी संस्था असो किंवा देशाचे सर्वोच्च पद असो.😆😆😆

16/10/2025

ज्ञान आणि सज्ञान यातील फरक ज्याला समजत नाही तो अज्ञानच असतो आणि आपले अज्ञान लपविण्यासाठी अशी माणसे विषयाचा गर्भित अर्थ लक्षात न घेता त्यात विषयांतर करतात. आपला अडाणीपणा जगासमोर आणतात

अर्धवट विचार माणसाला भ्रमित करतात,  आणि संपूर्ण विचार नेहमी मार्ग दाखवतात.
15/10/2025

अर्धवट विचार माणसाला भ्रमित करतात, आणि संपूर्ण विचार नेहमी मार्ग दाखवतात.

Address

NO. 10, OM, SHIVAM ARJUN, 18/81 , KAMOTHE NAVI MUMBAI 0410206
Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when PRIME POINT Manchar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share