आस संस्था

आस संस्था Helping needy families in rural and tribal areas,

AAS Sanstha – Tribal Primitive Social Organization
The organization is working for the social, educational, economic and cultural upliftment of tribal and backward class society.

13/11/2025
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💐💐🎂🎂
10/11/2025

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💐💐🎂🎂

राजमुद्रा ग्रुप चौक ता.खालापूर यांनी आस संस्थेला आवश्यक असलेल्या वस्तू भेट दिल्या मुलांसाठी खाऊ व फराळ देण्यात आला.
27/10/2025

राजमुद्रा ग्रुप चौक ता.खालापूर यांनी आस संस्थेला आवश्यक असलेल्या वस्तू भेट दिल्या मुलांसाठी खाऊ व फराळ देण्यात आला.

विरंगणा महाराणी दुर्गावती आदिवासी महिला प्रगती मंडळ कल्याण व आदिवासी आदीम सामाजिक संस्था (आस संस्था) यांच्या संयुक्त विद...
26/10/2025

विरंगणा महाराणी दुर्गावती आदिवासी महिला प्रगती मंडळ कल्याण व आदिवासी आदीम सामाजिक संस्था (आस संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने वंजारवाडी ता.कर्जत जि.रायगड येथे आरोग्य शिबीर व फराळ वाटपाचा कार्यक्रम झाला संस्थेचे कार्यकर्ते व गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले

दि. 21ऑक्टोबर 2025 रोजी "आस संस्थेच्या उपस्थित सर्वं कर्जत तालुका कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी यांना "दीपावलीची गोड भेट ...
22/10/2025

दि. 21ऑक्टोबर 2025 रोजी "आस संस्थेच्या उपस्थित सर्वं कर्जत तालुका कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी यांना "दीपावलीची गोड भेट "देण्यात आली.

🎇शुभ दीपावली 🎇

शुभ दिपावली
19/10/2025

शुभ दिपावली

अभ्यासिकेच्या माध्यमातून पोयंजे आदिवासीवाडी येथे वसुबारस निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी  गोपूजन केले
17/10/2025

अभ्यासिकेच्या माध्यमातून पोयंजे आदिवासीवाडी येथे वसुबारस निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी गोपूजन केले

🌼 गोधन पूजनाच्या या पवित्र दिवशीगाईसारखी शुद्धता,गुरूप्रमाणे ज्ञान,आणि लक्ष्मीप्रमाणे समृद्धी तुमच्या जीवनात नांदो.वसुबा...
17/10/2025

🌼 गोधन पूजनाच्या या पवित्र दिवशी
गाईसारखी शुद्धता,
गुरूप्रमाणे ज्ञान,
आणि लक्ष्मीप्रमाणे समृद्धी तुमच्या जीवनात नांदो.
वसुबारसच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🐄🙏✨

Address

At. Post Poyanje Tal Panvel Dist Raigad
Panvel
410221

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आस संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category