Vijay Salve Charitable Trust

Vijay Salve Charitable Trust Vijay Salve Charitable Trust is committed to the welfare of people from the most underprivileged strata of society without distiction of cast, creed or color.

*"अन्नदान सेवा"*जागतिक महामारी COVID-19(CORONA Virus) ने पूर्ण जगात,देशात, राज्यात आणि शहरात थैमान घातले आहे.Lockdwon मु...
20/04/2020

*"अन्नदान सेवा"*

जागतिक महामारी COVID-19(CORONA Virus) ने पूर्ण जगात,देशात, राज्यात आणि शहरात थैमान घातले आहे.Lockdwon मुळे बऱ्याच मजुरांचे काम बंद झाले आहे, त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न खूप गंभीर आहे..आशाच्या काही गरजू लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पासून ते Lockdown संपे पर्यंत

*विजय साळवे चॅरिटेबल ट्रस्ट*
रघुदास सोसायटी, कारेगाव रोड
परभणी-महाराष्ट्र.
अध्यक्ष:- *राहुल साळवे*
संपर्क:- *9921177789*

यांच्या तर्फ गरजू लोकांना साठी जेवण्याची सोय *रोज* संध्याकाळी *6 वाजता* अन्नदान सेवा सुरू केली आहे,तहीरी गरजू लोकांना ह्या अन्नदान सेवेचा लाभ घ्यावा...

अन्नदान सेवेतील पदार्थ- *चपाती, भाजी,पुलाव किंवा खिचडी.*


20/04/2020

" अन्नदान सेवा"

जागतिक महामारी COVID-19(CORONA Virus) ने पूर्ण जगात,देशात, राज्यात आणि शहरात थैमान घातले आहे.Lockdwon मुळे बऱ्याच मजुरांचे काम बंद झाले आहे, त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न खूप गंभीर आहे..आशाच्या काही गरजू लोकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पासून ते Lockdown संपे पर्यंत

विजय साळवे चॅरिटेबल ट्रस्ट
रघुदास सोसायटी, कारेगाव रोड
परभणी-महाराष्ट्र.
अध्यक्ष:- राहुल साळवे
संपर्क:- 9921177789

यांच्या तर्फ गरजू लोकांना साठी जेवण्याची सोय रोज संध्याकाळी 6 वाजता अन्नदान सेवा सुरू केली आहे,तहीरी गरजू लोकांना ह्या अन्नदान सेवेचा लाभ घ्यावा...

20/04/2020

" प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तेव्य केलेच पाहिजे,
जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतूंचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात "

Vijay Salve Charitable Trust Parbhani
20/04/2020

Vijay Salve Charitable Trust Parbhani

Address

Raghudas Society, Karegaon Road Parbhani
Parbhani
431401

Telephone

+919921177789

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Salve Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vijay Salve Charitable Trust:

Share

Category