14/02/2024
सुजाता बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या भेटी.
मा.ना.संजयजी बनसोडे साहेब ( क्रीडामंत्री तथा पालकमंत्री परभणी) यांनी अत्यंत व्यस्त अश्या शासकीय दौऱ्यात *सुजाता बुद्ध विहार* येथे भेट दिली व लोकवर्गणी मधून उभे राहिलेल्या विहाराचे कौतुक केले यावेळी सोबत राजेशजी विटेकर,प्रतापजी देशमुख,आनंदराव भरोसे,राजेशजी देशमुख व सुजाता कॉलनी व परभणी मधून उपस्थित राहिलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक.