Samarth Digital Seva Kendra Parbhani

Samarth Digital Seva Kendra Parbhani समर्थ डिजिटल सेवा केंद्र परभणी पेज वर आपले स्वागत आहे.

19/05/2020

*!!!!किसान क्रेडिट कार्ड योजना!!!!*
💳 *ऑनलाईन नोंदणी करा आता आपल्याला कोठेही जाण्याची गरज नाही फक्त कागद पत्रे आम्हाला दया आणि नोंदणी पावती आपल्याला दिली जाईल.
*( ही माहिती सर्वाना पाठवा जेणे करून शेतकऱ्यांचा फायदा होईल*)
*1लाख 60* रु पर्यत विना तारण पीक कर्ज उपलब्ध.

*3 लाख* पर्यंत पीक कर्ज *4% व्याज* दराने उपलब्ध.

*या योजनेची वैशिष्टये :-
1)नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी नोंदणी करता येते.

2)ज्या शेतकऱ्यांनी अगोदर किसान क्रेडिट कार्ड काढले असेल तर त्याची कर्ज मर्यादा वाढवता येते.

3)ज्या शेतकार्यानी ही योजना बंद केली होती त्यांना पुन्हा नोंदणी करून कर्ज घेता येईल.

4)या योजनेमध्ये गाई, म्हैस पालन कोंबडी पालन, शेळी पालन असे उद्योग सुद्धा समाविष्ट केले आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज मर्यादा वाढवता येते.
*पात्रता निकष :-* किसान सन्मान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश आहे अशा शेतकऱ्यांना यासाठा अर्ज करता येईल.

*सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या शेतकऱ्यांना PM-KISAN योजनेमधून 2000 हजारांचे हप्ते मिळत आहे* असेच शेतकरी या योजनेशी पात्र आहे

*कागदपत्रे :-*
1)आधार कार्ड
2)बँक पास बुक
3)सातबारा

4,)गाई, म्हशी/कोंबडी /शेळी , मेंढी असल्यास यांची संख्या. *महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याची नोंदणी केली जाईल व नोंदणी पावती आपल्याला व्हॉट्सअप वर पाठवली जाईल.* *टीप :- आम्ही फक्त ऑनलाईन अर्ज करतो, किसान क्रेडिट कार्ड आपल्याला आपली बँक देईल ज्या बँक अकाउंट मध्ये आपल्याला PM-KISAN योजनेची रक्कम येत आहे ती बँक*
📱अधिक माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी
संपर्क :- समर्थ डिजिटल सेवा केंद्र परभणी
प्रो.प्रा. अजय चरकपल्ली
मोबाईल नं.9765772164
धन्यवाद

घरी बसुन करा योगा. रहा निरोगी. रहा तंदुरूस्त...
29/03/2020

घरी बसुन करा योगा. रहा निरोगी. रहा तंदुरूस्त...

परभणी जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, सी एस सी केंद्र दिनांक ३१ मार्च पर्यंत बंद राहतील. कृपया सर्व नागरिकांनी नोंद ...
22/03/2020

परभणी जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, सी एस सी केंद्र दिनांक ३१ मार्च पर्यंत बंद राहतील. कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.. ही विनंती..

07/03/2020
06/03/2020

समर्थ डिजिटल सेवा केंद्र, उघडा महादेव मंदिर जवळ परभणी या पेज वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Address

Karegaon Road Near Ughda Mahadev Mandir
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Digital Seva Kendra Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share