Lohara Tq.Manwat Dist.Parbhani

Lohara Tq.Manwat Dist.Parbhani Parbhani

17/01/2025
विठु माऊली अर्थमुव्हर्स, लोहरा या.मानवत जिल्हा परभणी
03/01/2025

विठु माऊली अर्थमुव्हर्स, लोहरा
या.मानवत जिल्हा परभणी

15/08/2024

प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लेखी दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले..
सर्व उपोषण कर्त्यांचे अभिनंदन व आभार..

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोहरा ते मंगरूळ रस्त्यांचे काम लवकरात लवकर चालू करावे यासाठी आमरण उपोषण चालू..
14/08/2024

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोहरा ते मंगरूळ रस्त्यांचे काम लवकरात लवकर चालू करावे यासाठी आमरण उपोषण चालू..

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोहरा ते मंगरूळ रस्त्यांचे काम लवकरात लवकर चालू करावे यासाठी आमरण उपोषण चालू ..
14/08/2024

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोहरा ते मंगरूळ रस्त्यांचे काम लवकरात लवकर चालू करावे यासाठी आमरण उपोषण चालू ..

09/02/2024

आजचे काल्याचे किर्तन....
श्री ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे...
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री क्षेत्र लोहरा..श्री विष्णुसहस्त्रनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ...🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏...
02/02/2024

अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री क्षेत्र लोहरा..
श्री विष्णुसहस्त्रनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ...
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

" श्री तपेश्वर महादेवाच्या " कृपेने पावन झालेल्या पुण्यभूमीत," दक्षिणमुखी हनुमान मंदिर, श्री क्षेत्र लोहरा " या ठिकाणी"अ...
30/01/2024

" श्री तपेश्वर महादेवाच्या " कृपेने पावन झालेल्या पुण्यभूमीत,
" दक्षिणमुखी हनुमान मंदिर, श्री क्षेत्र लोहरा " या ठिकाणी
"अखंड हरिनाम सप्ताहाचे " दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.🙏🚩

एक मराठा कोटी मराठा...🙏🚩
25/01/2024

एक मराठा कोटी मराठा...🙏🚩

Address

Lohara
Parbhani
431541

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lohara Tq.Manwat Dist.Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share