03/09/2026
आज दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सावली निवारा, साखला प्लॉट, रेल्वे स्टेशन जवळ, परभणी येथे गुरुसिंग चंदेल ठाकूर यांचे नाष्टा साठी प्रसिद्ध असलेले गुरु हॉटेल, स्टेशन रोड, परभणी यांनी गुरुवार निमित्ताने सर्वांना बेसन भाकरी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद 👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐