Anand shinde

Anand shinde महाराष्ट्र नवनिर्माण सेना परभणी

02/12/2025

#मनसे_च्या_पाठपुरव्याला_यश
#परभणी शहरातील #उड्डाणपूला चे काम अखेर प्रगती पथावर..!

04/11/2025
01/11/2025

राज भाषा ❤️😍

10/10/2025

#मनसे_करणार_आंदोलन #मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील #नियमबाह्य_वातानुकूलित_यंत्र ( ) हे काढण्या संदर्भात दिनांक १९/०५/२०२५ रोजी निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय सोडून सर्व विभागांना शासन निर्णया प्रमाणे कार्यवाही करावी असे पत्र काढले त्या संदर्भात #जिल्हाधिकारी_कार्यालयातील #नियमबाह्य_वातानुकूलित_यंत्र ( ) काढण्या संदर्भात विचारणा केली असता संदर्भित शासन निर्णया संदर्भात मी मंत्रालयात बोलावं लागेल व तुम्हाला कुठलं लेखी ही देणार नाही असे त्यांनी आम्हास सांगितले लवकरच #महाराष्ट्र_नवनिर्माण_से ने मार्फत जिल्हाधिकारी कार्यालया तील #नियमबाह्य_वातानुकूलित_यंत्र ( ) विरोधात #लोकशाही_मार्गाने_आंदोलन_छेडणार_आहे ..

24/09/2025

#प्रश्न_जिथे_जनतेचा_मार्ग_तिथे_मनसेचा
#प्रादेशिक_परिवहन_कार्यालय_नांदेड ( ) येथे ्रादेशिक_परिवहन_कार्यालय ी यांचे #वार्षिक_तपासणी अहवालाची मागणी गेल्या सहा महिन्या पासून करत होतो वार्षिक तपासणी अहवाल देण्यास टाळाटाळ होत होती मग काय घातली मांडी आणि बसलो विषयाचे गांभीर्य बघून तात्काळ #परिवहन_कार्यालय_rto_नांदेड ह्यांनी अहवालाची प्रत दीली तसेच दिलेला अहवाल हा धक्कादायक असून लवकरच त्याची ही #पोलखोल मनसे मार्फत केली जाईल...

16/09/2025

#प्रश्न_तिथे_जनतेचा_मार्ग_तिथे_मनसेचा
मनपा उपायुक्त श्री बबन तडवी ह्यांच्या मार्फत अनुकंपा लाभार्थी यांची मागील दीड वर्षांपासून होत असलेल्या हेतुपुरस्कर होत असलेल्या हेडसांड विरोधात मनसे आक्रमक

14/09/2025

#प्रश्न_जिथे_जनतेचा_मार्ग_तिथे_मनसेचा
मनपा आयुक्तांचा भेटण्यास नकार बसलो मग मांडी घालून...!

Address

Parbhani, Maharashtra
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share