माझी वसुंधरा अभियान 5.0 कोल्हावाडी ता मानवत जि परभणी

  • Home
  • India
  • Parbhani
  • माझी वसुंधरा अभियान 5.0 कोल्हावाडी ता मानवत जि परभणी

माझी वसुंधरा अभियान 5.0 कोल्हावाडी ता मानवत जि परभणी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझी वसुंधरा अभियान 5.0 कोल्हावाडी ता मानवत जि परभणी, Nature Preserve, kolhawadi, Parbhani.

कोल्हावाडीच्या वनराई बंधाऱ्यांची घेतली विविध वृत्तवाहिन्यांनी दखललोकसहभागातून उभारलेल्या कोल्हावाडीच्या वनराई बंधाऱ्यांच...
10/12/2025

कोल्हावाडीच्या वनराई बंधाऱ्यांची घेतली विविध वृत्तवाहिन्यांनी दखल

लोकसहभागातून उभारलेल्या कोल्हावाडीच्या वनराई बंधाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद ठरले असून जलसंवर्धनातील या उपक्रमाची विविध वृत्तवाहिन्यांनी विशेष दखल घेतली आहे. या बंधाऱ्यांमुळे पाणी पातळी वाढ, शेतीला आधार आणि गावकऱ्यांच्या एकजुटीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. 🌱

• जलसंवर्धनात कोल्हावाडी आदर्श — वृत्तवाहिन्यांची विशेष दखल
• पाण्यासाठी एकजूट, विकासाची सुरुवात — कोल्हावाडीचा वनराई बंधारा

#कोल्हावाडी #वनराईबंधारा #जलसंवर्धन #लोकसहभाग #ग्रामीणविकास

छोट्या पावलांतून मोठे बदल… 💖कोल्हावाडी शाळेतील बालिका पंचायत सभेतमुलींनी धाडसानं स्वतःचा आवाज जगासमोर मांडला—त्यांच्या ड...
15/11/2025

छोट्या पावलांतून मोठे बदल… 💖
कोल्हावाडी शाळेतील बालिका पंचायत सभेत
मुलींनी धाडसानं स्वतःचा आवाज जगासमोर मांडला—
त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नं आणि विचारांनी उपस्थितांना भारावून टाकलं.

25/07/2025
वृक्ष लागवड मोहीम अंतिम टप्प्यात🌳🪴 माझी वसुंधरा 5.0 🪴 🌳🌅"स्वच्छ कोल्हावाडी, सुंदर  कोल्हावाडी" 🌅*🧹स्वभाव स्वच्छता, संस्क...
25/07/2025

वृक्ष लागवड मोहीम अंतिम टप्प्यात
🌳🪴 माझी वसुंधरा 5.0 🪴 🌳
🌅"स्वच्छ कोल्हावाडी, सुंदर कोल्हावाडी" 🌅
*🧹स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता*🧹

आठ वर्षापूर्वी 5 जून 2017 रोजी कोल्हा वाडी येथे जागतिक पर्यावरण दीनानिमित्ताने  गावात लावण्यात आलेल्या वृक्षाचा वाढ दिवस...
05/06/2025

आठ वर्षापूर्वी 5 जून 2017 रोजी कोल्हा वाडी येथे जागतिक पर्यावरण दीनानिमित्ताने गावात लावण्यात आलेल्या वृक्षाचा वाढ दिवस साजरा केला मागील 25 वर्षापासून गावात वृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे आज हे गाव हरितग्राम म्हणून जिल्ह्यात ओळखलं जातं,. लोकमत कडून ही गावाला पर्यावरणाचा 2025 चा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ....आज येथील स्मशानभूमी हरित झाली आहे तब्बल 400 झाडांनी हिरवीगार दिसत आहे,







संयुक्त राष्ट्रांनी २२ मे हा दिवस जैवविविधतेच्या मुद्द्यांबद्दलची समज आणि जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणू...
22/05/2025

संयुक्त राष्ट्रांनी २२ मे हा दिवस जैवविविधतेच्या मुद्द्यांबद्दलची समज आणि जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. १९९३ च्या उत्तरार्धात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दुसऱ्या समितीने २९ डिसेंबर हा जैवविविधता दिन म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव जारी केला परंतु डिसेंबर २००० मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने नंतर अधिवेशनाचा मजकूर स्वीकारल्याच्या स्मरणार्थ २२ मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

आपली जैवविविधता केवळ एकाच दिवशी साजरी करणे पुरेसे नाही तर तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दररोज प्रयत्न करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, आपण जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत वस्तूंचा वापर करण्यासाठी सुरवात करूया. अन्नाची नासाडी कमी करूया आणि बाहेरील पदार्थ वाहून नेण्यासाठी पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरूया आणि आपल्या जैवविविधतेला शाश्वत विकासाकडे नेऊया.

माझी वसुंधरा अभियान
स्मार्ट ग्राम कोल्हावाडी ता मानवत

-Pledge









लोकमत सरपंच अवॉर्ड ..लोकमत समूहकडून 2025 चा   पर्यावरण क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कार मानवत तालुक्यातील  कोल्हावाडी ग...
08/05/2025

लोकमत सरपंच अवॉर्ड ..
लोकमत समूहकडून 2025 चा पर्यावरण क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कार मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्राम पंचायत ला प्राप्त झाला आहे सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन

   ग्रामपंचायत कोल्हावाडी ता मानवत च्या   परिसरामध्ये असलेल्या   नाडेप खड्यात  कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रक्रियेची सु...
01/05/2025



ग्रामपंचायत कोल्हावाडी ता मानवत च्या परिसरामध्ये असलेल्या नाडेप खड्यात कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात एक मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी ग्राम पंचायत सदस्य , यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत कोल्हा वाडी येथून करण्यात आली यावेळी सरपंच जिजाबाई आठवे, ग्रामसेवक मनीषा लोमटे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते
कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू !अभियान शुभारंभ कार्यक्रम मा. नतिशा माथुर मॅडम
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला

Address

Kolhawadi
Parbhani
431505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझी वसुंधरा अभियान 5.0 कोल्हावाडी ता मानवत जि परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share