BRSP BEED

BRSP BEED Bahujan Republican Socialist Party

11/09/2025

नि शब्द...
आमचे स्नेही मित्र आयु.पृथ्वी शिंदे यांचे मोठे बंधू विलासजी डोंगरे (दादा) विस्तार अधिकारी,बीड आज सकाळी निधन

तो हसरा चेहरा
नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण...
देहाचा चंदन व्हावा
गंध संपला तरी
सुगंध दरवळत राहावा
💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏💐

10/08/2025
नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. मनुवादी ...
14/01/2025

नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधुभाव पुढे नेणारा लढा होता. मनुवादी विचार, जातीय माज गाडण्यासाठी जो लढा लढला गेला तो नामांतर दिन भारताच्या इतिहासात नेहमीच प्रेरणादायी असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यशस्वी नामविस्तारामागे असणाऱ्या त्या सर्व धाडसी वीरांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना 'नामविस्तार दिना' च्या शुभेच्छा..!

Address

Beed
Parli
431515

Alerts

Be the first to know and let us send you an email when BRSP BEED posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share