Podar Swimming Arena

Podar Swimming Arena Podar swimming bridge is the new destination point of Parli Vaijnath

 #पोद्दार_स्विमिंग_अरेना...  #भव्य_शुभारंभ..!परळी शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या पोद्दार स्विमिंग अरेनाचा शुभारंभ माजी मं...
27/03/2023

#पोद्दार_स्विमिंग_अरेना...

#भव्य_शुभारंभ..!

परळी शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या पोद्दार स्विमिंग अरेनाचा शुभारंभ माजी मंत्री मा.आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. व समुद्रात पोहणारी विश्व विक्रमी कन्या कु.किर्ती भराडिया, डॉ.राजगोपाल कालानी, परभणीचे बाळासाहेबजी देशमुख, पोदारचे अध्यक्ष चंदुलालजी बियाणी, पोदारचे उपाध्यक्ष बद्रीनारायण बाहेती, सौ.प्रेमाताई बाहेती, धिरज बाहेती (सर), सौ.प्रियंकाताई अभिषेक बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

...

..!

Address

Rajasthani Podar Learn School, Gangakhed Road, Parli Vaijnath
Parli
431515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Podar Swimming Arena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share