17/05/2026
लोकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि कांद्री शहराच्या विकासाचे एक पाऊल म्हणून दिनांक १६/०५/२०२६ शनिवारला ला कांद्री नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व रस्त्याचे उद्घाटन मा.ॲड.श्री आशिषजी जयस्वाल साहेब (राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते करण्यात आले . एकाच वेळी ५ प्रभागांमध्ये भूमिपूजन व उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले त्याबद्दल जनतेचे आभार .
या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित श्री शिवकुमारजी यादव (HMS संघटन राष्ट्रीय अध्यक्ष ) , श्री वर्धराजजी पिल्ले (उपजिल्हाध्यक्ष शिवसेना) , मा.श्री अतुलजी हजारे (गटनेता, सभापती बांधकाम विभाग न.पं कांद्री ), मा.श्री शिवशंकरजी चकोले ( सभापती स्वच्छता व आरोग्य विभागा न.पं कांद्री ) , मा.सौ रोशनीताई गजभिये ( सभापती महिला व बालकल्याण विभाग न.पं कांद्री) नगरसेवक मा.श्री चंद्रपालजी कश्यप , मा.श्री उमेशजी वाडीभस्मे , मा.श्री सितारामजी नाटकर , मा.श्री राकेशजी लांजेवार, मा.श्री दिनेशजी खाडे नगरसेविका मा.सौ मीनाक्षीताई भुते , मा.सौ अरुणाताई हजारे ,मा.सौ सविताताई राऊत , मा.सौ आरतीताई कोतपल्लीवार , मा.सौ रीताताई मस्के ,मा.सौ शुभांगीताई कुंभलकर, मा.सौ परते ताई , मा.सौ माधुरीताई मस्के व भाजप - शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते आणि समस्त नागरिक उपस्थित होते.