Partur Taluka Youth Congress

Partur Taluka Youth Congress Official Page Of Partur Taluka Youth Congress

President :- Mr.Sangram Manohar Lonikar

कल्पनांना पंख, तंत्रज्ञानाची साथ.!AI आणि 3D प्रिंटिंगमुळे प्रत्येक विचार आता साकार होतो आहे.डेस्कवरून थेट वास्तवात उमटणा...
10/09/2025

कल्पनांना पंख, तंत्रज्ञानाची साथ.!

AI आणि 3D प्रिंटिंगमुळे प्रत्येक विचार आता साकार होतो आहे.
डेस्कवरून थेट वास्तवात उमटणारे हे 3D मॉडेल्स म्हणजेच उद्याची खरी ओळख.

26/10/2024

भाजपचे सुजय विखे यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेत स्थानिक वयोवृद्ध भाजप पदाधिकारी वसंत देशमुख याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या, युवा नेत्या जयश्री थोरात यांच्याबद्दल अतिशय खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करून चारित्र्यहनन केले आहे.

छत्रपती शिवरायांच्या राज्यात आयाबहिणींची जाहीर अब्रू काढण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही.

परतूर तालुका युवक काँग्रेस या वक्तव्याचा जाहीर निषेध करते 😡🏴

तालुका युवक काँग्रेसच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात सहर्ष स्वागत व अभिनंदन..!💐💪🔥आज दि.10/10/2024 रोजी मा.प्र...
10/10/2024

तालुका युवक काँग्रेसच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात सहर्ष स्वागत व अभिनंदन..!💐💪🔥

आज दि.10/10/2024 रोजी मा.प्रज्ञाताई वाघमारे (सेल संयोजिका,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मा.आमदार सुरेशकुमारजी जेथलीया यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते मा.प्रकाश डोळस यांच्यासह गोळेगावमधील असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला.

या प्रवेशावेळी युवा नेते नितीनभैय्या जेथलीया,परतूर तालुका अध्यक्ष बाबाजी गाडगे व युवक काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे,ज्येष्ठ नेते जिजा सवने, युवा नेते सिद्धेश्वर सोळंके, प्रफुल्लआबा शिंदे, पंजाबराव देशमुख, आनंदा भारसाखळे, गोविंदराव वाशिंबे ता.सह.सचिव मंजु देवकर, ग्रा.पं.सदस्य विठ्ठलराव घुंगासे, मोबीन शेख, कैलास कसाब व रिबेल ग्रुप गोळेगावचे प्रमुख किशोर पिसुळे यांच्यासह वसंत डोळस, केशव राऊत, रामेश्वर डोळस, राजु घोरड,अंकुश प्रधान, शरद डोळस, विजय प्रधान, चांद शेख, राहुल कसाब,संतोश मस्के, सुंदर गमे, कृष्णा मोहटे, विठ्ठल घोरड, धीरज कोल्हे, सिद्धार्थ डोळस, गयादास मस्के यांच्या सह गोळेगावातील असंख्य कार्यकर्त्ये या पक्ष प्रवेशास उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि पराक्रमी योद्धे शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐🙏
09/10/2024

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि पराक्रमी योद्धे शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐🙏

📍रोहिना बु. : उद्घाटन - पक्षप्रवेश .."परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश"...परतूर तालुक्यातील रोहिन...
09/10/2024

📍रोहिना बु. : उद्घाटन - पक्षप्रवेश
.."परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश"...

परतूर तालुक्यातील रोहिना बु. गावातील खंडोबा मंदिराच्या भव्य सभागृहाचे उद्घाटन व पक्षप्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

रोहिना बु., पाडोळी, चिंचोली येथील शेकडो युवकांनी काल काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने युवक काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, ही परिवर्तनाची नांदी असून परतूर मंठा मतदारसंघातील परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे मत युवकांनी व्यक्त केले.

यावेळी माझ्या समवेत बाबासाहेब गाडगे, इंद्रजीत घनवट, लक्ष्मण शिंदे, दिलीप चव्हाण, अविनाश शहाणे, सुनील तुरेराव, प्रवीण डुकरे, सचिन बोंबले, दत्ता काळे, बळी काळदाते, योगेश डोने, सोपान टोम्पे, केशव काळदाते, आबासाहेब गवळी, नाना डोने, संदीप मस्के, सतीश प्रधान, बाळू टोम्पे, जेके भाई, भोसले महाराज, भगवान कटारे, गोविंद चव्हाण, किसान घुगे, महादेव चव्हाण, गोपी चव्हाण, अर्जुन शेजुळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Sureshkumar Jethliya-सुरेशकुमार जेथलिया Nana Patole नितीन सुरेशकुमार जेथलिया Maharashtra Pradesh Youth Congress Indian National Congress - Maharashtra Rahul Gandhi Sangram Manohar Yadav Lonikar

📍 भव्य उद्घाटन व पक्षप्रवेश रोहिना बु. येथील खंडोबा मंदिराच्या सभागृहाचा उद्घाटन कार्यक्रम व तसेच काँग्रेस पक्षात पक्षप्...
08/10/2024

📍 भव्य उद्घाटन व पक्षप्रवेश

रोहिना बु. येथील खंडोबा मंदिराच्या सभागृहाचा उद्घाटन कार्यक्रम व तसेच काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश सोहळा, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..!

स्थळ :- रोहीना बु. ता.परतूर
दिनांक :- 08/10/2024, मंगळवार
वेळ :- सायं. 06 वाजता

Maharashtra Pradesh Youth Congress Rahul Gandhi Nana Patole Sureshkumar Jethliya-सुरेशकुमार जेथलिया Sangram Manohar Yadav Lonikar Vijay Wadettiwar Indian National Congress - Maharashtra

शिवराय असे शक्ती दाता...❤️🔥 Rahul Gandhi Nana Patole Sureshkumar Jethliya-सुरेशकुमार जेथलिया Sangram Manohar Yadav Lonik...
05/10/2024

शिवराय असे शक्ती दाता...❤️🔥

Rahul Gandhi Nana Patole Sureshkumar Jethliya-सुरेशकुमार जेथलिया Sangram Manohar Yadav Lonikar Maharashtra Pradesh Youth Congress नितीन सुरेशकुमार जेथलिया

📍कौटुंबिक स्नेहमेळावा : आळंदी देवाचीआपल्या परतूर-मंठा-नेर-सेवली मतदारसंघातील पुणे, आळंदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्...
04/10/2024

📍कौटुंबिक स्नेहमेळावा : आळंदी देवाची

आपल्या परतूर-मंठा-नेर-सेवली मतदारसंघातील पुणे, आळंदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तरी पुणे, आळंदी परिसरात वास्तव्यास असलेल्या परतूर-मंठा-नेर-सेवली विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी उपस्थित राहावे.

▪️दिनांक : 06 ऑक्टोबर 2024

▪️वेळ : सकाळी 11.00 वाजता

▪️स्थळ : रसिकलाल माणिकचंद धरीवाल सभागृह, फ्रुटवाले धर्मशाळा, नगर प्रदक्षिणा रोड, आळंदी देवाची

घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सव निमीत्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
03/10/2024

घटस्थापना व शारदीय नवरात्र उत्सव निमीत्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

भ्रष्टाचार के ट्रिपल इंजन पर सवार महाराष्ट्र सरकार को 50% कमीशन देने के लिए, अभी स्कैन करें! कमीशन दो, टेंडर लो ोके_एकदम...
14/08/2024

भ्रष्टाचार के ट्रिपल इंजन पर सवार महाराष्ट्र सरकार को 50% कमीशन देने के लिए, अभी स्कैन करें!

कमीशन दो, टेंडर लो

ोके_एकदम_ओके
#कमिशन_दो_टेंडर_लो


Maharashtra Pradesh Youth Congress

Address

Partur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Partur Taluka Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share