29/09/2025
🌾✨ धान्यमार्ट – शेतातून थेट तुमच्या घरात! ✨🌾
आमच्या परिसरात सुरू होत असलेल्या नवीन उपक्रमाच्या शुभारंभी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
या पवित्र प्रसंगी सर्वांना हार्दिक निमंत्रण आहे.
📅 दिनांक : २ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ : सकाळी ११ वा.
📍 स्थळ : म्हसोबा वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे
निमंत्रक: प्रदिप कणसे & Gous Mulani
#धान्यमार्ट #नवीनसुरुवात