Amol Garje

Amol Garje Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Garje, Pathardi.

08/05/2023
07/04/2023

Politician

लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब कोविड  केअर सेंटर मध्ये आज रोजच्याप्रमाणे रुग्णांची विचारपूस करत असताना माझे लक्ष  एका 2 व...
31/05/2021

लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब कोविड केअर सेंटर मध्ये आज रोजच्याप्रमाणे रुग्णांची विचारपूस करत असताना माझे लक्ष एका 2 वर्षाच्या छोट्याशा मुलीकडे गेले सचिन गर्जे संदीप फुंदे निलेश तुपे अभि इथापे वैभव खेडकर शुभम नहार मी आणि इतर सर्व आम्ही तिथे होतो तेवढ्यात ती मुलगी माझ्या कडे आली आणि लगेच त्या मुलीला मी कडेवर घेतलं आमच्यातला एकजन म्हटला ती कोविड रुग्ण आहे पण त्याछोट्या मुलीला पाहून मलाही मुलगी आहे त्यामुळे कळत नकळत माझे पाय त्या छोट्या मुलीकडे वळतात आमच्या सर्वांच्या भावना दाटुन आल्या यामधून सांगायचं तात्पर्य एकच की आपण घेतलेली कोविड रुग्णांची जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडत असताना असे काही सुखद अनुभव पण येतात आणि कळत नकळत रुग्णांसोबत कौटुंबिक नातं तयार होत.

लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड केअर सेंटर अतिथी मंगल कार्यालय पाथर्डी येथे खुप लोकांनी अन्नदान केले आहे येथे पेंशट ला 3 वेळ...
22/05/2021

लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड केअर सेंटर अतिथी मंगल कार्यालय पाथर्डी येथे खुप लोकांनी अन्नदान केले आहे येथे पेंशट ला 3 वेळेस डॉ येऊन तपासणी करतात त्यांची योग्य ती देखभाल करतात आज पर्यंत 30 पेशंट बरे होउन घरी गले आहेत

लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड केअर सेंटर अतिथी मंगल कार्यालय पाथर्डी येथे डॉ राधिका राजेंद्र कोटकर यांनी पेशंट ची तपासणी क...
17/05/2021

लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड केअर सेंटर अतिथी मंगल कार्यालय पाथर्डी येथे डॉ राधिका राजेंद्र कोटकर यांनी पेशंट ची तपासणी करुण त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली तसेच रोज सकाळी येथे येऊन प्राणायम योगा घेणार आहेत...

जगात भारताची प्रतिमा उंचावणारे, राष्ट्र सर्वप्रथम या मार्गाने चालणारे,सलग 15वर्ष मुख्यमंत्री आणि सलग दोन वेळा पंतप्रधान ...
16/09/2020

जगात भारताची प्रतिमा उंचावणारे, राष्ट्र सर्वप्रथम या मार्गाने चालणारे,सलग 15वर्ष मुख्यमंत्री आणि सलग दोन वेळा पंतप्रधान पद भूषवणारे भारताची शान श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....

दसरा निमित्त दरवर्षी प्रमानी "आपला दसरा मेळावा" सावरगाव घाट येथे भगवानभक्ती गडावर मेळाव्याला जाऊन भगवान बाबाचे दर्शन घेत...
09/10/2019

दसरा निमित्त दरवर्षी प्रमानी "आपला दसरा मेळावा" सावरगाव घाट येथे भगवानभक्ती गडावर मेळाव्याला जाऊन भगवान बाबाचे दर्शन घेतले

चलो शेवगाव! चलो शेवगाव! चलो शेवगाव!*शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचा भव्य कार्यकर...
28/09/2019

चलो शेवगाव! चलो शेवगाव! चलो शेवगाव!
*शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा*
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की, *गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विद्यमान आमदारांनी अनेक ठिकाणी डावलून जी अपमानास्पद वागणूक दिली त्यास वाचा फोडण्यासाठी* सर्व मूळ *भाजपा व मित्र पक्षाचा मेळावा शेवगाव* येथे आयोजित करण्यात आला आहे *तरी या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे* ही नम्र विनंती.
( सोमवार,30 सप्टेंबर 2019
सकाळी 11:00 वाजता.
ठिकाण:-अजिंक्य लॉन्स,नेवासा रोड, शेवगाव)

Address

Pathardi

Telephone

+919822867777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Garje posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share