Nana Tupe

Nana Tupe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nana Tupe, Social service, पाथरी, Pathri.

02/11/2022

मदत पाहिजे असेल तर काय करणार

 #मनसेसंघर्ष जय संघर्ष संस्था प्रणीत जय संघर्ष चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य ऑल इंडियाजय संघर्ष ग्रुप.. भिवापूर जिल्...
04/10/2022

#मनसेसंघर्ष

जय संघर्ष संस्था प्रणीत जय संघर्ष चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया
जय संघर्ष ग्रुप.. भिवापूर जिल्हा नागपूर श्री.प्रकाश इंगळे.. विदर्भ संघटक प्रमुख
आज दिनांक ०३!१०!२०२२ रोजी श्री.अजय अग्रवाल यांचि टाटा एस गाड़ी नागभीड येते फेल झाली.असा मला फोन आला मी लगेज नागभीड येथील जय संघर्ष सामाजिक संस्थेचे श्री.अरुण भाऊ दानी यांना मदतीसाठी फोन केला अरुणभाऊ काही वेळातच गाडीजवळ पोहोचले व गाडीचे काम करुण गाड़ी रवाना केले नागभीड संघर्ष ग्रुप चे खूप खूप आभार.
जय संघर्ष 🙏🙏 🚩🚩

 #मनसेसंघर्ष #ऑनलाईन पेमेंट चा झाला गोधळदिनांक 1/10/2022रोजी रात्री 10:20वा च्या दरम्यान समोरून फोन आला की  चुकीन तुमच्य...
02/10/2022

#मनसेसंघर्ष

#ऑनलाईन पेमेंट चा झाला गोधळ

दिनांक 1/10/2022रोजी रात्री 10:20वा च्या दरम्यान समोरून फोन आला की चुकीन तुमच्या खात्यावर 2000रुपय आलेत समोरील वेक्ती बबन गोविंदराव सातघरे यांनी सांगितले की फोन पे चा एक नंबर चुकल्या मुले आपल्या खात्यात चुकून पैसे आले आहेत.
तर जय संघर्ष ग्रुप पाथरी तालुका अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना परभणी जिल्हा अध्यक्ष नाना तुपे यांनी त्यांच्या खात्याचा तपशील पाहून 2000 रुपयाची रक्कम जमा झाल्याची खात्री करून दिनांक 02/10/2022रोजी बबन गोविंदराव सातघरे राहाणार हिंगणघाट वर्धा यांना त्यांची आलेली रक्कम परत केली आहे

मित्रानो असेच कधी चुकून कधी कुणाची रक्कम प्राप्त झाल्यास त्याना त्यांची रक्कम परत करावी हाच हि पोस्ट करण्याचा हेतू आहे 🙏🚩🚘🚂

 #मनसेसंघर्षजय संघर्ष ग्रुप देवळा तालुका यांचे आभारजय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था, प्रणीत संघटना ऑल इंडिया.  श्...
01/10/2022

#मनसेसंघर्ष

जय संघर्ष ग्रुप देवळा तालुका यांचे आभार

जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संस्था, प्रणीत संघटना ऑल इंडिया.
श्री.गजानन पोतदार.. पिंपळगाव (हरे) पाचोरा.
आज दिनांक..०१!१०!२०२२श्री.सागर शिंदे निमखेडी या.सोयगाव औरंगाबाद यांचा मला सकाळी ४.००वाजता फोन आला देवळा येथुन जवळच डिझेल पाईप फुटल्यामुळे गाडी बंद पडलेली आहे मदत मिळेल का...? मी श्री. गोरख पवार देवळा तालुका सचिव यांचा नंबर दिला. सागर भाऊंनी गोरख पवार साहेबांना फोन केला.वहिणी साहेब बोलल्या कोण आहे.ते आताच आले आहे संघर्ष ग्रुप नाव ऐकताच गोरख भाऊंनी फोन घेतला. संपुर्ण माहिती घेऊन सकाळी ४.१५:वा मित्र बबनराव मेकॅनिक यांना फोन केला सकाळी पहाटे 4:20: मी विलंब न करता श्री.गोरख पवार, बबन भाई दोघ मेशी येथे जाऊन गाडिचे डिझेल पाईप बदलुन काम करून देवळा येथे वापस आले आणि कृझर गाडी सागर शिंदे यांना संप्तशृगी गडाकडे रवाना केले.
मदतीबद्दल जय संघर्ष ग्रुप देवळा तालुका क.स.मा.दे
श्री.गोरख पवार,बबनराव भाऊ यांचे जय संघर्ष ग्रुप सोयगाव.पाचोरा तालुका तसेच सागर शिंदे यांच्या तर्फे मनःपूर्वक आभार मानतो
🙏🙏.. धन्यवाद..🙏🙏
हे केवळ संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीमान संजय हाळणोर साहेबांच्या विचारांचे प्रतिक आहे.. जय संघर्ष साहेब🙏🙏

26/09/2022

चोरी पासून सावध

भिवंडी ते नाशिक या मधल्या अंतरा मध्ये चालक बांधवानी आपली गाडी कुठे हि उभी करू नये कोणी हात दाखवला तरी चक करण्यासाठी थांबा म्हणले तर ठाण्यात चला असे सांगावे अन आपल्या गाडीची काच खाली करू नये अशी पोलीस प्रसासनाची माहिती आहे

26/09/2022
 #पोलीसांनी_दाखवला_हात_                                #दिपक_गोटेने_दिली_साथ.पहाटे 3:30 ची वेळ होती.दिपक गोटेला विमान तळ...
25/09/2022

#पोलीसांनी_दाखवला_हात_
#दिपक_गोटेने_दिली_साथ.

पहाटे 3:30 ची वेळ होती.दिपक गोटेला विमान तळावर जायची घाई होती.इतक्यात दिपक गोटेच्या गाडीला करोडी ते फतीयाबाद दरम्यान जंभाळा फाटा येथे पोलीसांनी हात दाखवुन गाडी थांबवण्याचे संकेत दिले.दिपक गोटे यांनी गाडी थांबली .जवळच एका लोंडिग पिकअप मधे एक 12/13 वर्षाचा मुलगा होता.त्याला हार्टचा अटँक आला होता.दवाखाना शक्य तितक्या लवकर जवळ करणे आवश्यक होते.परंतु मधेच ती पिकअप व्हाँन ब्रेक डाउन झाली होती.वाहनांची तुरळक ये जा चालू होती.कोणी वाहन मदतीला थांबवेल याची शाश्वती नव्हती.तेवढ्यात पोलीसांची गाडी आली.त्यांना परस्थितीची माहिती दिली.ते पण मदतीला धावले व गाडी थांबवण्यासाठी गाड्यांना हात दाखवू लागले.त्या 12/13 वर्षाच्या मुलाचे पण दैव बलवत्तर होते.कसाबखेडा येथून दिपक गोटे औरंगाबादला जायला निघाले होते.मधेच त्यांना गल्ले बोरगावचे पेशंट भेटले आणि दिपक भाऊने त्यांना अवघ्या 29 मिनिटा मधे दवाखान्या मधे पोहच केले.ते‌ पण विना मोबदला.
108 लेट जय संघर्ष ग्रुप थेट.
मी संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर दिपक गोटे यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद देतो
🙏🏻

Address

पाथरी
Pathri
431506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nana Tupe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category