Vaishnavi mitesh hatwar shivsena parivar

Vaishnavi mitesh hatwar shivsena parivar शहर प्रमुख शिवसेना महिला, पवनी

📍 #भंडारा
23/02/2026

📍 #भंडारा

💐प "महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण...
09/02/2026

💐प "महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना"🚩

📍 #नगर परिषद पवनी येथील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) गटनेते पदी आणि नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल श्री. नामदेवजी सुरकर यांचे ...
31/12/2025

📍 #नगर परिषद पवनी येथील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) गटनेते पदी आणि नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल श्री. नामदेवजी सुरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐✨
तुमच्या या नवीन जबाबदारीबद्दल आणि राजकीय प्रवासातील या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा. पवनी शहराच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी आपल्या हातून उत्तम कार्य घडो, हीच सदिच्छा.
🎉 हार्दिक अभिनंदन! 🎉

📍   #पवनी👩‍⚕ डॉ. सौ. विजयाताई नंदूरकर यांची पवनी नगर परिषद च्या नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंद...
28/12/2025

📍 #पवनी
👩‍⚕ डॉ. सौ. विजयाताई नंदूरकर यांची पवनी नगर परिषद च्या नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
पवनी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शहराची प्रगती व्हावी, हीच सदिच्छा. 💐🤝✌

24/12/2025
📍पवनीआज भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा नरेंद्र भोजराज भोंडेकर साहेब त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यांनीअभिनंदन...
23/12/2025

📍पवनी
आज भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा नरेंद्र भोजराज भोंडेकर साहेब त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यांनी
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
पवनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दैदिप्यमान विजय मिळवल्याबद्दल माननीय नगरसेवक:
सौ. वैष्णवी मितेश हाटवार
सौ. सोनू किशोर पंचाभाई
सौ. ज्योती केशव तेलमसरे
श्री. नामदेव सुरकार
आपले मनःपूर्वक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेला हा विश्वास आपल्या निस्पृह सेवेचे आणि कष्टाचे फळ आहे. हा विजय केवळ तुमचा नसून संपूर्ण पवनीवासीयांच्या आशेचा विजय आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहिताच्या कार्यासाठी आपली पुढील वाटचाल अत्यंत यशस्वी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या हातून पवनी शहराच्या प्रगतीचे नवे पर्व सुरू व्हावे, यासाठी त्यांनी विजयाच्या शुभेच्या दिल्या आणि आम्ही पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला! 🙏

✌👏🙏
23/12/2025

✌👏🙏

22/12/2025

Tiger🐯

22/12/2025

🚩🚩🚩

Address

Tadeshwar Ward Dixit Chouk Pauni
Pauni

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishnavi mitesh hatwar shivsena parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share