27/03/2026
*मठग्रामोत्सव २०२६*
अखिल गोवा लोकनृत्य महोत्सव
खारेबांद नाट्य मंडळ, मडगांव यांच्या वतीने ६२ व्या वार्षिक पूजेच्या व हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित.
गोफ, ढाळो, घोडेमोडणी आणि इतर पारंपरिक लोकनृत्यांचा रंगतदार आविष्कार एका मंचावर!
📅 ४ एप्रिल २०२६
⏰ सायं. ६.३० वा.
📍 खारेबांद, मडगांव
गोव्याच्या समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि कलेचा भव्य उत्सव अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! ✨
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी: 8390066991 / 8806090881