Vikasbhau Sane For Chikhali

Vikasbhau Sane For Chikhali Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikasbhau Sane For Chikhali, Social service, Dehu-Alandi Road, Pimpri.

Permanently closed.
31/12/2023

*नववर्षाभिनंदन !*

सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांसाठी आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्यदायी होवो, हीच सदिच्छा !
⏰⏰⏰
*विकास नामदेव साने*
_संस्थापक-अध्यक्ष विकासभाऊ साने सोशल फाऊंडेशन_
_विकास अनाथ आश्रम_

शब्दाला जागणारा नेता, प्रशासनावर पकड ठेऊन जनहितासाठी सदैव कार्यतत्पर अशी ओळख असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अ...
21/07/2023

शब्दाला जागणारा नेता, प्रशासनावर पकड ठेऊन जनहितासाठी सदैव कार्यतत्पर अशी ओळख असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!

30/06/2023
चारधाम यात्रा एक अनमोल प्रतिक्रियामी एक सुभेदार फौजी ( Indian Army) निवृत्ती  बाबुराव आदक २८ वर्ष देशाची सेवा करत असताना...
29/06/2023

चारधाम यात्रा एक अनमोल प्रतिक्रिया

मी एक सुभेदार फौजी ( Indian Army) निवृत्ती बाबुराव आदक २८ वर्ष देशाची सेवा करत असताना मला श्री विकास भाऊ साने सोशल फाउंडेशन चिखली यांनी आयोजित केल्यामुळे चारधाम यात्रा पूर्ण झाली. सर्व व्यवस्थित घरी पोहोचले विकास भाऊ यांनी मानवता हीच ईश्वर सेवा असे समजुन सर्व भाविकांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे असे समजून सर्वांची सेवा केली. मनमिळाव स्वभाव सर्वांच्या मदतीला धावून जाणारे भाऊ खरच महान आहे सर्वांचे स्वप्न असते की चारधाम यात्रा करावी.विकास भाऊ व सपना ताई यांना व त्यांच्या कुटुंबाला उदंड आयुष्य, यश व त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होवो तसेच आपल्या कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले .आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोहोचलो आणि खरच PSI संतोष सर बोले तसंच सर्व सामान्य माणूस म्हणून जगताना पण वेगळीच मजा असते.आपल्या ४धाम यात्रेत, मी माझे पुर्ण कुटुंब सहभागी झाले.आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोचलो,खरच भाऊ आपल्या कामाला व कार्याला भारत मातेचा सलाम 🙏🙏🙏

03/02/2023

माझ्या सामाजिक कामातील योगदानाबद्दल लोकमत माध्यम समूहातर्फे लोकमत आचिव्हर्स ऑफ PCMC या अवॉर्डने मला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते जे.डब्लू.मेरिओट येथे सन्मानित करण्यात आले.

आता नाही तर.... कधीच नाही
07/12/2022

आता नाही तर.... कधीच नाही

Address

Dehu-Alandi Road
Pimpri
412114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikasbhau Sane For Chikhali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category