15/11/2024
आपल्या सर्वांचे लाडके हिंदुत्ववादी आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या प्रचारार्थ हिंदुत्वाच्या दोन तोफ भोसरी विधानसभेत धडाडणार. ]
🚩 मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
(उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
दिनांक : 16 नोव्हेंबर 2024, सायंकाळी 06.00 वा. म्हेत्रे गार्डन, मोरेवस्ती, चिखली
-----------------------------------------------------------
🚩 मा. श्री. योगी आदित्यनाथजी
(मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश)
दिनांक : 17 नोव्हेंबर 2024, दुपारी 04.00 वा. गावजत्रा मैदान, भोसरी
भोसरी मतदार संघातील तमाम बांधवांनी या दोन्ही ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे. हीच ती वेळ इतिहास घडवण्याची आणि त्याचे साक्षीदार होण्याची.
Devendra Fadnavis MYogiAdityanath Mahesh Landge
'व्होट जिहाद' ला प्रतिउत्तर म्हणून वोटांचं धर्मयुद्ध करावं लागेल.
* देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
Devendra Fadnavis Mahesh Landge